'पुणेही आता मुंबईचाच भाग' अटल सेतूमुळं इतका मोठा बदल?
Mumbai Atal Setu News : देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठीचे अनेक प्रकल्प मागील काही वर्षांमध्ये हाती घेत ते पूर्णत्वास नेण्यात आले. शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा त्यापैकीच एक.
Feb 16, 2024, 01:02 PM IST
MTHL Bridge: चाललंय काय? 'अटल सेतू’वरून प्रवास करणाऱ्या अनेकांवर होणार कारवाई
Mumbai News Today: मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एमटीएचएल अर्थात अटल सेतूवरून तुम्हीही प्रवास केला आहे का? पाहा महत्त्वाची बातमी
Feb 16, 2024, 09:39 AM IST'या' अटीची पूर्तता होताच अटल सेतूवरून शिवनेरीचा सुसाट प्रवास शक्य; मुंबई- पुण्याचं अंतर आणखी कमी
Atal Setu News : मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या अटल सेतू अर्थात शहरातील नव्या सागरी सेतूवरून प्रवास करण्याचं आणखी एक माध्यम तुमच्या सेवेत येणार आहे.
Feb 14, 2024, 08:09 AM ISTMumbai News : मुंबईकरांच्या भल्यासाठीच अटल सेतूवर एसटी धावत नाही; समोर आलं खरं कारण
देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून आकारास आलेल्या आणि अनेकांसाठीच कुहूहलाचा विषय असणाऱ्या अटल सेतू अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वीत पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्या दिवसापासून आतापर्यंत या मार्गानं लाखो वाहनांनी प्रवास केला. मुंबई या मुख्य प्रवाहाती शहराला नवी मुंबई आणि नजीकच्या भागाशी जोडणाऱ्या आणि प्रवासाचा वेळ मोठ्या फरकानं कमी करणाऱ्या या अटल सेतूमुळं शहरातील वाहतुकीतही बरेच सकारात्मक बदल झाले.
Feb 9, 2024, 09:42 AM ISTये हुई ना बात! आता अटल सेतूवरून बेस्ट बसनं करा प्रवास; पाहा कसा असेल मार्ग
Mumbai News : मुंबईमध्ये सध्या चर्चेत असणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शिवडी न्हावा शेवा अटल सेतू. काही दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात आलेल्या या सागरी सेतूसंदर्भातली ही मोठी बातमी.
Feb 8, 2024, 07:45 AM IST