शेतकरी प्रश्न

मोदी सरकारला धक्का, हरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.   

Sep 18, 2020, 06:51 AM IST

शेतकरी प्रश्नावर शिवसेना आक्रमक, संसदेत गोंधळानंतर खासदारांचा सभात्याग

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून दिला आहे.  

Nov 18, 2019, 12:27 PM IST

शेतकऱ्यांचा प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष- शरद पवार

पवारांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. 

Apr 19, 2019, 01:58 PM IST

नागपूर | शेतकरी प्रश्नी संवेदनशीलतेन तोडगा काढावा- भैयाजी जोशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 11, 2018, 07:39 PM IST

धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना वाढीव रक्कम व्याजासह देणार - ऊर्जामंत्री

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्युमुळे सरकारचे धाबे दणाणले असून आता सरकार त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी हालचाली करत आहे.

Jan 29, 2018, 10:39 AM IST

शेतकरी प्रश्नावर संसदेचे अधिवेशन बोलवा : पी साईनाथ

राष्ट्रीय संकटावर राष्ट्रीय स्तरावरच चर्चा हवी, अशी मागणी करत शेतकरी अवस्थेवर संसदेचं अधिवेशन बोलवण्याच्या  ज्येष्ठ पत्रका पी साईनाथांच्या मागणीला, कृषीतज्ज्ञ आणि शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी पाठिंबा दिला आहे.

Jan 10, 2018, 04:41 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केला जातोय - राजू शेट्टी

 पी. साईनाथ यांनी शेतकऱ्यांबद्दल मांडलेल मत अतिशय योग्य आणि खर आहे, असल्याचही ते म्हणाले.

Jan 10, 2018, 01:26 PM IST

नागपूर हिवाळी अधिवेशन : शेवटचे तीन दिवस, शेतकरी कर्जावर चर्चा?

हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना, या तीन दिवसात भरगच्च कामकाज होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात केद्रस्तानी असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आज विधानसभेत विरोधांकडून चर्चा उपस्थित केली जाणार आहे. 

Dec 20, 2017, 11:21 AM IST

...तर राहुल गांधींच्या पाठिशी, पश्चाताप यात्रा काढणार - नाना पटोले

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असतील तर त्यांच्या पाठीशी आपण आहोत, अशी भूमिका माजी खासदार नाना पटोले यांनी मांडली. 

Dec 16, 2017, 01:05 PM IST

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, मोदी सरकारला विरोधक घेरणार

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशानात एकूण २५ विधेयक मांडण्यात येणार आहेत. तसेच  या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत गुजरात निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांची झलक पाहायला मिळेल. 

Dec 15, 2017, 09:24 AM IST

मुंबई । शेतकरी प्रश्नावर अशोक चव्हाण आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 03:12 PM IST

औरंगाबाद | शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस आक्रमक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 07:53 PM IST

राज्याचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून

राज्याचे पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. पुढील अधिवेशन हे डिसेंबरला होणार आहे. अर्थात हिवाळी अधिवेशन११ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

Aug 12, 2017, 04:15 PM IST