अमृतसरच्या कॉलेजमध्ये मुलींना स्कर्ट, टी शर्ट आणि शॉर्ट्सवर बंदी
कॉलेजचे वातावरण अभ्यासाला पोषक राहावे यासाठी नियम बनविल्याचे या परिपत्रकात म्हटलं गेलंय.
Sep 27, 2018, 09:28 AM ISTभारतीयांचा आवडता पोषाख कोणता?
तुमचा आवडता पोषाक कोणता म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक पुरूष पॅन्ट शर्ट, किंवा जिन्स पॅन्ट टी-शर्ट्स असं उत्तर देतील. पण, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार भलतेच वास्तव पुढे आले आहे. पॅन्ट-शर्ट, सदरा-लेंगा किंवा जिन्स पॅन्ट टीशर्ट्स नव्हे तर, चक्क लुंगी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शर्ट, बंडी, कुर्ता हे भारतीयांचा आवडता पोषाख असल्याचे पुढे आले आहे.
Dec 17, 2017, 04:31 PM ISTअजब! लेहेंगा परिधान करण्याऐवजी वधुने घातली शॉर्ट्स आणि...
पंजाबी वधु-वर आपले लग्न मोठ्या धूमधाममध्ये साजरे करतात. तर काही जोडपी आपले लग्न कायम आठणीत राहावे म्हणून नव नवे फंडे अबलंबतात. मात्र, पंजाबमधील या लग्नात वधुने चक्क शॉर्ट्स घातली आणि सर्वांनाच धक्का दिला.
Jun 7, 2017, 11:59 AM IST