Balasaheb Thorat Resign: राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
Balasaheb Thorat Resignation : बाळासाहेब थोरात यांच्या पक्षनेते पदाच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी मोठं विधान केलंय.
Feb 7, 2023, 03:22 PM ISTMaharastra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? थोरात विरुद्ध पटोले वाद पेटला, थेट हायकमांडकडे तक्रार
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात कुरबुरी सुरू असल्याचं समोर येतंय.
Feb 6, 2023, 08:29 PM ISTसत्यजित तांबेंचं 'पितळ' उघड, सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार?
सत्यजीत तांबे यांना खुली ऑफर देणारा मंत्री कोण? सत्यजीत तांबे भाजपची ऑफर स्विकारणार?
Jan 30, 2023, 09:07 PM IST