Join Indian Army: 12 वी उत्तीर्ण तरुणांना सुवर्णसंधी, परीक्षा न देता लष्करात भरती व्हा; इतका असेल पगार, जाणून घ्या A टू Z माहिती
Join Indian Army: जर तुम्हाला 12वीमध्ये पीसीएमसह 60 टक्के गुण मिळाले असतील आणि जेईई मेन परीक्षाही दिली असेल तर तर तुमच्यासाठी भारतीय सैन्यात सामील होण्याची उत्तम संधी आहे. 53 व्या तांत्रिक प्रवेश योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवार 5 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Oct 11, 2024, 01:06 PM IST
SBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल12000 हून अधिक रिक्त पदांवर होणार भरती
Government Jobs 2024 : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या SBI मध्ये आता मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत एकूण 12000 कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आलीये.
May 11, 2024, 06:32 PM IST'या' नोकऱ्या धोक्यात! पुढच्या 10 वर्षांमध्ये नामशेष होण्याचीच भीती
Job News : यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ठरत आहे ती म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान. ज्यामुळं अनेकांनाच नोकऱ्या गमावाव्या लागत आहेत.
Feb 8, 2024, 11:45 AM ISTBank Jobs: बँकेत तब्बल 15 हजार जागांसाठी बंपर भरती सुरु; अर्ज करण्याआधी जाणून घ्या A टू Z सर्व माहिती
Bank Recruitment 2023: जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर सुवर्णसंधी आहे. अनेक बँकांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी 15 हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
Nov 26, 2023, 05:46 PM IST
Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी; दणक्यात मिळतोय पगार, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख
Indian Railway Jobs 2023: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता मात्र घाई करा, कारण अर्ज करण्यासाठी उरले आहेत फक्त काही दिवस
Nov 9, 2023, 12:56 PM IST
आता खरी दिवाळी; सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आले हजारो रुपये, Salary Slip पाहिली का?
Government Jobs : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण पगार आणि त्या पगारात मिळणारे अनेक भत्ते पाहता अनेकांनाच त्यांचा हेवा वाटतो. अशा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी
Nov 2, 2023, 01:06 PM ISTJOBS : १२ वी पास असाल तर सैन्यात आहे भरती, असा करा अर्ज
सैन्य दलात भरतीची इच्छा बाळगणाऱ्या तरूणांसाठी एक खुशखबर... १२ वी नंतर भारतीय सैन्य दल जॉइन करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.
May 23, 2017, 07:58 PM ISTसरकारी नोकरीत सात लाख पदं रिक्त
केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे ज्यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. ५६ मंत्रालये आणि विभागांमध्ये तब्बल सात लाख पदे रिक्त आहेत.
Nov 26, 2015, 10:51 AM IST