जम्मू-काश्मीरमध्ये सवर्ण आरक्षण, ३७० कलममधील काही अटी शिथील
जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवरील नागरिकांना आरक्षण मिळणार आहे. तसेच ३७० कलममधील काही अटी शिथील करण्यात आल्या आहेत.
Feb 28, 2019, 10:32 PM ISTसवर्ण आरक्षण लागू झाल्यानं शिक्षक भरती रखडण्याची चिन्हं
शिक्षक भरतीबाबत प्रश्नचिन्ह कायम
Feb 5, 2019, 05:06 PM ISTमहाराष्ट्रात 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू
सरकारी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
Feb 4, 2019, 12:24 PM ISTमोदी सरकारला दिलासा, सवर्ण आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
सुप्रीम कोर्टाची मात्र केंद्र सरकारला नोटीस
Jan 25, 2019, 11:40 AM ISTमुंबई । एमपीएससीत सवर्ण आरक्षणाबाबत सूचना नाही
एमपीएससीत सवर्ण आरक्षणाबाबत सरकारने सूचना काढलेली नाही. त्यामुळे 10 टक्के आरक्षणाबाबत संभ्रम कायम आहे.
Jan 19, 2019, 12:00 AM ISTसरकारी संस्थांमधील वरिष्ठ पदांवर आरक्षितांचा टक्का कमीच; खुल्या प्रवर्गाचे वर्चस्व
वरिष्ठ पदांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचेच वर्चस्व
Jan 16, 2019, 11:47 AM ISTआर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना १० टक्के आरक्षण देणारे झारखंड दुसरे राज्य
झारखंडने आपल्या राज्यात सवर्णांसाठी १० टक्के आरक्षण लागू केले आहे. हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.
Jan 15, 2019, 07:46 PM ISTएसटी भरतीत दुष्काळी भागातील तरुणांना संधी, कधी-कुठे कराल अर्ज...
औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर या १२ जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध
Jan 15, 2019, 10:41 AM ISTसवर्ण आरक्षण लागू करणारं पहिलं राज्य ठरलं गुजरात
सवर्ण आरक्षण लागू करणारं पहिलं राज्य
Jan 13, 2019, 07:20 PM ISTसवर्ण आरक्षणाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी
राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने हे आरक्षण लागू झाले आहे.
Jan 12, 2019, 08:38 PM ISTगरिबांना वाटाण्याच्या अक्षता, आयकर भरणाऱ्यांना आरक्षण : राष्ट्रवादी
मोदी सरकारने सवर्णांना आरक्षण देताना गरिबांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.
Jan 10, 2019, 04:29 PM ISTसवर्ण आरक्षण विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
हे विधेयक घटनेतील नियमांचा भंग करणारे आहे.
Jan 10, 2019, 03:48 PM ISTसवर्ण आरक्षण विधेयकाची आज राज्यसभेत परीक्षा
सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्यासंदर्भातलं घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं
Jan 9, 2019, 09:57 AM ISTमोदी सरकारला दिलासा, सवर्ण आरक्षणाचं सपा-बसपाने केलं समर्थन
सवर्ण आरक्षणाला कोणाचा पाठिंबा आणि कोणाचा विरोध
Jan 8, 2019, 06:10 PM ISTसवर्णांना आरक्षणाचं ब्राह्मण महासंघ आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे स्वागत
आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण हे जातीमुक्त व्यवस्थेच्या दृष्टीनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं मत
Jan 8, 2019, 04:01 PM IST