सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याची पळवा पळवी; शेतकऱ्यांची पोलिस ठाण्यात तक्रार
सांगोला तालुक्यात टेंभू योजनेच्या पाण्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. शेतकऱ्यांनीच ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
Mar 8, 2024, 08:08 PM ISTMaharastra News : सांगोल्याच्या पठ्ठ्याची कमाल! बाजरी पिकाला चार फुटाचं कणीस, पाहा नेमका प्रकार काय?
Agriculture Marathi News सांगोल्यातील शेतकऱ्याने 4 फूट लांबीचे बाजरीच्या कणीसाचे घेतले. उत्पादन बाजरी हे कमी पावसाच्या भागात येणारे पीक आहे.
Nov 27, 2023, 04:45 PM ISTधक्कादायक, वाराणसीतून ३० प्रवाशांना घेऊन बस सांगलीत दाखल
लॉकडाऊन असताना उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून चक्क ३० प्रवाशांना घेऊन एक बस सांगलीत दाखल.
Apr 16, 2020, 08:21 AM ISTथायलंड पेरूची लागवड या शेतकऱ्याला फायद्याची
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा पारंपरिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.
Dec 3, 2019, 12:00 PM ISTपंढरपूर| अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
पंढरपूर| अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
May 16, 2019, 06:35 PM ISTराजेंद्र घाडगेंच्या मुलाच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 01:18 PM ISTसांगोला, सोलापूर येथे शालेय पोषण आहारात घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 09:03 PM ISTसांगोल्याला पहिल्यांदा हिंदकेसरीचा मान, सुनील साळुंखेला मानाची गदा
४७ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सांगोला तालुक्यातील सुनील साळुंखे यानं चांदीची गदा जिंकली. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुनील यानं कर्नाटकच्या जमखंडी इथल्या स्पर्धेत हरियाणाच्या हितेशकुमारला चितपट करीत हा बहुमान मिळविला आहे.
Feb 2, 2015, 07:50 AM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सांगोला
सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल पन्नास वर्षांपासून गणपतराव देशमुख नेतृत्व करताहेत. जनता त्यांच्यावर कायम विश्वास ठेवतेय.
Oct 8, 2014, 12:55 PM ISTविहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हाती
सोलापूरतल्या सांगोला तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलीय, दुष्काळ ग्रस्त भागात पाण्यासाठी आठ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.
Jun 20, 2014, 08:32 PM IST