महाराष्ट्राच्या 'या' गावातील विहीरीत आहे गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्थळ
Maharashtra Tourism: सातारा शेरी लिंब येथील बारा मोटीची विहीर ही स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. या विहिरीची खासियत जाणून घ्या.
Feb 15, 2024, 06:58 PM ISTमहाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणार सातारा जिल्ह्याचे रुपडं; कोयना जलाशयाशी संबधित गुपिते कायद्यात मोठा बदल
कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोयना जलाशयाशी संबधित शासकीय गुपिते कायद्यात बदल करण्यात आला आहे.
Oct 10, 2023, 06:18 PM IST