सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी आजपासून बंद
सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी आजपासून पुन्हा बंद करण्याता आला आहे.
Mar 6, 2020, 08:01 AM ISTसायन उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामात ट्रॉफिक ब्लॉकच्या वेळेत वाढ
सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्यासाठी काम सुरू
Feb 17, 2020, 07:13 AM ISTमुंबई । सायन उड्डाणपूल दोन महिने बंद राहणार
सायन उड्डाणपूल दोन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम २० एप्रिल २०१९ पासून हाती घेण्यात येणार आहे. साधारणत: दोन महिन्याच्या कालावधीसाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईमार्फत करण्यात आले होते. त्यांच्या अहवालानंतर या पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
Mar 29, 2019, 08:00 PM IST