नऊ महिन्याच्या चिमुरडीच्या पोटातून काढला तीन किलोचा ट्युमर
ती अवघ्या नऊ महिन्यांची असताना तिनं जीवन-मरणाची लढाई जिंकलीय. सायन हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तब्बल सात तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटातून तीन किलोचा ट्युमर काढण्यात आला... आणि तिला जीवनदान मिळालं.
Jul 20, 2016, 04:51 PM ISTआश्चर्यम! दोन वर्षांच्या मुलाला तीन लिंग
मुंबईच्या सायन रूग्णालयात एका दोन वर्षीय बालकावर नुकतीच अत्यंत दुर्मिळ अशी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलीय. या बालकाला जन्मताच तीन लिंगं होती. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तीन लिंग असलेल्या केसची नोंद झालीय.
Aug 20, 2015, 11:00 PM ISTतीन लिंग असलेल्या बालकावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया
तीन लिंग असलेल्या बालकावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया
Aug 20, 2015, 10:17 PM ISTगर्भनाळ, लिव्हर एकच असणाऱ्या सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया
गर्भनाळ, लिव्हर एकच असणाऱ्या सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया
Jun 25, 2015, 11:12 AM ISTचिमुरडीवर मोफत उपचार; मनपा हॉस्पिटलला करोंडोंचं गिफ्ट!
गेल्या वर्षी रेल्वे दुर्घटनेत आपले पाय गमावणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्या टिळक हॉस्पीटल (सायन हॉस्पीटल) मध्ये मोफत उपचार करण्यात आले होते. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर एका कोरियाच्या कंपनीनं हॉस्पिटलला 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' (सीएसआर) अंतर्गत २.५ करोड रुपयांचं मेडिकल उपकरण भेट देण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 17, 2015, 06:36 PM ISTकचऱ्याच्या ढिगात आढळलं चार दिवसांचं बाळ
माणुसकीला काळिमा फासणारा आणखी एक प्रकार आज समोर आलाय. मुंबईत अवघ्या चार दिवसांची मुलगी कचरा पेटीत आढळून आली. सांताक्रूजच्या मिलन सबवेमध्ये या चिमुरडीला कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यात आलं होतं.
Feb 8, 2013, 01:16 PM IST