सारथी

सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर अजित पवारांकडे

राज्य सरकारने आज याबाबत जीआर जारी केला आहे.

Sep 17, 2020, 04:35 PM IST

माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे - छत्रपती संभाजीराजे

सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत आसन व्यवस्थेवरून गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. 

Jul 9, 2020, 05:58 PM IST

सारथी बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी देणार - अजित पवार

सारथीचे काय होणार, असा सातत्याने प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, या प्रश्नाला राज्य सरकारकडून पूर्णविराम देण्यात आला आहे.  

Jul 9, 2020, 02:10 PM IST

'सारथी'च्या उद्घाटन खर्चाची बिलं थकवणाऱ्या भाजप नेत्यांनी आम्हाला शिकवू नये'

सारथी संस्थेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Jul 7, 2020, 04:49 PM IST
Kishor Raje Nimbalkar new chief of Sarathi PT3M31S

मुंबई| 'सारथी'मधून प्रधान सचिव गुप्ता यांची उचलबांगडी

मुंबई| 'सारथी'मधून प्रधान सचिव गुप्ता यांची उचलबांगडी

Jan 16, 2020, 12:00 AM IST

'सारथी'मधून प्रधान सचिव गुप्ता यांची उचलबांगडी

मराठा संघटनांच्या विरोधानंतर प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांची सारथीमधून उचलबांगडी करण्यात आली आहे. 

Jan 15, 2020, 07:26 PM IST
Pune JP Gupta Removed From Post For Order To Ban Sarthi PT2M32S

पुणे । 'सारथी' प्रकरण : जे.पी. गुप्ता यांना हटविणार, संभाजी राजेंचे उपोषण मागे

'सारथी' प्रकरण : जे.पी. गुप्ता यांना हटविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर खासदार संभाजी राजेंनी उपोषण मागे घेतले.

Jan 11, 2020, 08:00 PM IST
Pune MP Sambhajiraje Chhatrapati To Protest Agitation To remove Ban From Saarthi Organisation PT2M28S

पुणे | सारथीसाठी लाक्षणिक उपोषणाचा निर्णय

पुणे | सारथीसाठी लाक्षणिक उपोषणाचा निर्णय

Jan 11, 2020, 01:40 PM IST
Pune Ajit Pawar Urged MP Sanbhajiraje Chhatrapati Not To Seat For Protest PT1M3S

पुणे | सारथी प्रकरणी संभाजीराजेंनी उपोषण करू नये - अजित पवार

पुणे | सारथी प्रकरणी संभाजीराजेंनी उपोषण करू नये - अजित पवार

Jan 11, 2020, 01:35 PM IST
RokhThok 27Th Dec 2019 PT48M35S

रोखठोक| 'सारथी'चं भवितव्य धोक्यात?

रोखठोक| 'सारथी'चं भवितव्य धोक्यात?

Dec 27, 2019, 11:00 PM IST
Pune Sarthi Sanstha Received No Orders Of Lifting Ban PT2M14S

पुणे : 'सारथी'चं भवितव्य धोक्यात

पुणे : 'सारथी'चं भवितव्य धोक्यात

Dec 21, 2019, 12:45 AM IST

रेल्वेच्या नव्या 'सारथी' अॅपवर तुम्हाला या सुविधा मिळणार...

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतंच रेल्वेचं नवीन 'सारथी' नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. या अॅपवर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात...

Jul 16, 2017, 12:11 AM IST