सावन 2023

Nagpanchami 2023 : 24 वर्षांनंतर दुर्मिळ योग! कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नागपंचमीला करा 'हे' उपाय

Nagpanchami 2023 : हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व असून यंदा 24 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. शिवाय पंचांगानुसार आज अनेक शुभ योग आहेत. अशात तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असतील तर आजच करा हे उपाय. 

Aug 21, 2023, 08:43 AM IST

आज श्रावण अधिक मासातील विनायक चतुर्थी, 19 वर्षांनंतर जुळून आला खास संयोग

Vinayak Chaturthi 2023 : आज श्रावण अधिक मासातील विनायक चतुर्थी असून 19 वर्षांनंतर खास संयोग जुळून आला आहे. गणरायाची उपासना केल्यावर अशक्य कामंही शक्य होतात. अशा या दिवसाचे पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या. 

Jul 21, 2023, 05:15 AM IST

श्रावण महिन्यात अंगणात लावा ही चमत्कारिक रोपं; घरात पुरासारखा पैसा वाहून येईल

श्रावण महिन्यात ही रोपं अंगणात लावणे अत्यंत पवित्र मानले जाते. जाणून घ्या कोणती आहेत ही रोपं.

Jul 13, 2023, 12:07 AM IST

यंदा श्रावणात 'या' राशींवर भगवान शंकर नाराज! तिसऱ्या डोळ्याचा क्रोधाग्नी आणणार आर्थिक संकटं

Shravan 2023 Start Date: उत्तर भारतीयांचा सावनला सुरुवात झाली आहे. 18 जुलैपासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण अनेक योगायोग जुळून आले आहेत. श्रावण महिन्यात काही राशींवर शंकर भगवानची कृपा बरसणार आहे. तर काही राशींवर भोलेनाथ नाराज असणार आहे. 

Jul 5, 2023, 02:23 PM IST

Sawan 2023 : श्रावणातील दुर्मिळ योगामुळे 5 राशींवर 59 दिवस पैशांचा पाऊस

Sawan 2023 : 18 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रावणात यंदा 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. श्रावणात पाच राशींवर 59 दिवस महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. या लोकांना बंपर लॉटरी लागणार आहे.

Jul 1, 2023, 11:14 AM IST

श्रावणात 3 गोष्टी करा, अन् काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवा!

Kaal Sarp Dosh : श्रावणात काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात तीन उपाय सांगण्यात आले आहेत. 

Jun 23, 2023, 02:06 PM IST

श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 5 राशींवर 59 दिवस नोटांचा पाऊस; कोणावर असणार महादेवाची कृपा?

Sawan 2023 : यंदा श्रावण महिना खूप खास असणार आहे. श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. यावेळी शंकर भगवान आणि माता पार्वती या दोघांचा आशिर्वाद मिळणार आहे. 

Jun 23, 2023, 07:31 AM IST