सिलिंडरचा स्फोट

लालबाग सिलिंडर स्फोट : दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

लालबाग सिलिंडर स्फोटाप्रकरणी पितापुत्रांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 9, 2020, 10:52 AM IST
Badlapur Cylinder Bast One Dead One Injured PT2M20S

बदलापूर । अग्निरोधक सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू

बदलापूर येथे अग्निरोधक सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Jan 11, 2020, 07:45 PM IST

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, सहा जण जखमी

अचानक झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलंय.  

Dec 1, 2018, 09:06 AM IST

VIDEO : वांद्रे भागात अतिक्रमण हटवताना सिलिंडरचा स्फोट

वांद्रे रेल्वे स्टेशननजिक असलेल्या झोपडपट्टी भागात अतिक्रमणविरोधी कारवाई दरम्यान एक दुर्घटना घडलीय. 

Oct 26, 2017, 04:11 PM IST

ठाणे : रुग्णवाहिकेतील सिलिंडरचा स्फोटात अर्भकाचा मृत्यू

रुग्णवाहिकेतील सिलिंडरचा स्फोटात अर्भकाचा मृत्यू

Dec 11, 2015, 10:09 AM IST