EXCLUSIVE : सीएसआर निधी, कोरोनाचे राजकारण; पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
सीएसआर निधी हा केवळ पंतप्रधान निधीतच घेता येतो आणि तो मुख्यमंत्री सहायता निधीत घेता येत नाही, असा एक आरोप सध्या अनेक राज्यात होतो आहे.
Apr 13, 2020, 05:21 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या पाठीशी महाराष्ट्र, आवाहनाला प्रतिसाद देत १९७ कोटींचे योगदान
महाराष्ट्रातील जनतेने मोठा आर्थिक निधी जमा केला
Apr 12, 2020, 07:02 PM ISTपीएम केअरलाच सीएसआर ग्राह्य, केंद्राच्या निर्णयावर देशभरातून टीका
केंद्राच्या या निर्णयावर देशभरातून टीका होत आहे.
Apr 12, 2020, 05:55 PM IST'केवळ पीएम केअरला केलेली मदतच सीएसआरमध्ये ग्राह्य'
सीएम फंडसोबत दुजाभाव का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Apr 12, 2020, 05:01 PM ISTनिवडणुकीनंतर मनसेला 'सेल्फी पॉईंट'चाही खर्च परवडेना!
निवडणुकीनंतर मनसेला 'सेल्फी पॉईंट'चाही खर्च परवडेना!
Mar 1, 2017, 02:15 PM ISTनिवडणुकीनंतर मनसेला 'सेल्फी पॉईंट'चाही खर्च परवडेना!
मुंबईत शिवाजी पार्कवर तयार करण्यात आलेला पहिला सेल्फी पॉईंट गुंडाळण्यात आलाय. त्यामुळे 'सेल्फी फॅन्स' मात्र चांगलेच हिरमुसलेत.
Mar 1, 2017, 10:17 AM IST...तर हा आहे राज ठाकरेंचा नाशिक विकासाचा फंडा!
राज्यातील महापालिका निवडणुकीत सध्या इतर पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत आहेत... यात भाषणांत अनेकदा कामाचा उल्लेख कमीच असतो. पण, प्रचाराची खालची पातळी मात्र सहजगत्या गाठली जाते. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आपलं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकचा गेल्या पाच वर्षात केलेला विकास प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पडद्यावर लोकांच्या समोर मांडत आहेत. राज ठाकरेंचा हा अंदाज मात्र अनेकांच्या पसंतीस उतरलाय.
Feb 17, 2017, 10:04 PM ISTराज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:41 PM ISTराज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अर्थात CSR अंतर्गत राज्यातल्या 1 हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे.
Aug 25, 2016, 11:04 PM ISTचिमुरडीवर मोफत उपचार; मनपा हॉस्पिटलला करोंडोंचं गिफ्ट!
गेल्या वर्षी रेल्वे दुर्घटनेत आपले पाय गमावणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्या टिळक हॉस्पीटल (सायन हॉस्पीटल) मध्ये मोफत उपचार करण्यात आले होते. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर एका कोरियाच्या कंपनीनं हॉस्पिटलला 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' (सीएसआर) अंतर्गत २.५ करोड रुपयांचं मेडिकल उपकरण भेट देण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 17, 2015, 06:36 PM IST