'फक्त 23 ओव्हर फेकून थकतो कसा?', सुनील गावस्करांनी घेतली जसप्रीत बुमराहची शाळा; काय म्हणाले लिटिल मास्टर?
Sunil Gavaskar, India vs England Test : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. यावर आता सुनील गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Mar 4, 2024, 03:58 PM IST'हार्दिक फिट झाला तरी...', पांड्याला 'या' खेळाडूमुळे मिळणार तीळ तांदूळ, सुनिल गावस्कर म्हणतात...
Sunil Gavaskar On Shivam Dube : शिवमने अधिकाधिक गोलंदाजी करण्याची गरज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केल्यास तो संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरू शकतो. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शिवमवरील जबाबदारी वाढू शकते.
Jan 16, 2024, 04:58 PM ISTदुखापतग्रस्त पांड्याला वनडे कॅप्टन्सी देणे किती योग्य? KL राहुलमुळे कसं तयार झालंय आव्हान?
Injured Hardik Pandya ODI Captaincy: भारतीय संघात बदलत्या परिस्थितीमध्ये राहुलची कर्णधारपदी नियुक्ती हा हार्दिक पांड्याच्या 'महत्त्वाकांक्षेला' धक्का मानला जात आहे.
Dec 18, 2023, 02:13 PM ISTपांड्याचे कौतुक पण रोहित शर्माबद्दल हे काय बोलले गावस्कर? 'हिटमॅन'चे फॅन्स चांगलेच भडकले
IPL 2024: गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवताना रोहित शर्मा थकलेला दिसत होता, असे गावस्कर सांगतात.
Dec 18, 2023, 11:44 AM ISTरिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी केल्यावर भडकले सुनिल गावस्कर, म्हणाले 'त्याचा एक अंश पण नाही...'
Sunil Gavaskar on Rinku Singh : रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी (Yuvraj Singh) केल्याने लिटिल मास्टर सुनिल गावस्कर यांना संताप अनावर झाला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
Dec 11, 2023, 02:10 PM ISTSunil gavaskar: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना मातृशोक; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
Meenal Gavaskar Passed Away: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या कॉमेन्ट्रीसाठी गावस्कर सध्या बांगलादेशमध्ये आहेत. अशातच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Dec 25, 2022, 06:59 PM IST'बांग्लादेशला कमी समजण्याची चूक भारत करणार नाही'
भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये चांगलाच फॉर्ममध्ये आहे. भारताचा क्वार्टर फायनलमधील सामना बांग्लादेशबरोबर होणार आहे. मात्र, बांग्लादेश विरुद्धचा हा सामना सोपा नाही. सध्या, बांग्लादेश ज्या फॉर्ममध्ये आहे त्यामळे भारतासाठी ही टीम धोकादायक ठरू शकते, असं मत भारताचा माजी कॅप्टन सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलंय.
Mar 14, 2015, 12:23 PM ISTतो दिवस, कपिल देव आणि १९८३ वर्ल्ड कप!
भारतीय लिजंडरी कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने १९८३ वर्ल्ड कप फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप जेतेपद जिंकणा-या टीम इंडियाच्या या कामगिरीला २५ जून रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहेत.
Jun 26, 2013, 09:57 AM ISTदिग्गज खेळाडू वि. बीसीसीआय
भारताच्या दोन दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयवर हल्ला चढवलाय. माजी क्रिकेटपटून सुनिल गावस्कर आणि अनिल कुंबळे यांनी बीसीसीआय टीका केलीय. टीम इंडियाचे हे दोन दिग्गज क्रिकेटपटू आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहेत.
Dec 14, 2011, 10:31 AM IST