मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच शेअर बाजाराने गाठला उच्चांक, सेंसेक्स पहिल्यांदा 77 हजाराच्या पार
तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर शेअर बाजाराने उच्चांक गाठला आहे. 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पद स्वीकारलं आहे. सोमवारी शेअर मार्केट सुरु होताच त्यामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळाले. शेअर बाजार सुरु होताच त्याने उच्चांक गाठला आहे.
Jun 10, 2024, 12:23 PM ISTविधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल
Share Market: मोठी हालचाल होऊ शकते अशा 10 शेअर्सची यादी देण्यात आली आहे. गुंतवणूक उद्देशाने यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता.
Dec 4, 2023, 10:33 AM ISTडिसेंबरमध्येच निफ्टी 21000 पार? तीन राज्यातील भाजप विजयामुळं शेअर बाजारासोबत तुमच्या पैशांवर 'असे' परिणाम
Share Market latest news : तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक केलीय? पाहा पैसा वाढणार की घटणार... आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
Dec 4, 2023, 08:22 AM IST
Share Market ची ऐतिहासिक झेप! Sensex आणि Nifty ने गाठली विक्रमी उंची
Share Market Opening Today: मंगळवारचा ट्रेण्ड आज म्हणजेच बुधवारीही दिसून येत असून मंगळवारी बाजारपेठेमध्ये 2 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
Jun 28, 2023, 09:39 AM ISTShare Market गुंतवणूकदार मालामाल! 'या' शेअर्सनं 1 लाखांचे केले 3 कोटी
Share Market: भारतीय शेअर बाजारात हजारो कंपन्यांचे शेअर्स आहेत. लाखो गुंतवणूकदार आपलं डोकं लावून त्यात गुंतवणूक करतात. काही जण दीर्घ कालासाठी, तर काही जण इंट्रा डेच्या माध्यमातून शेअर बाजारात उलाढाल करतात. या शेअर बाजारात 'राजा रंक आणि रंकाचे राजा' झाले आहेत.
Oct 26, 2022, 05:45 PM ISTदिवाळीपूर्वीच शेअर बाजारात फटाके; Sensex सर्वोच्च स्तरावर
उच्चांकाच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच....
Nov 9, 2020, 10:03 AM ISTElection results 2019 : भाजपाच्या परतीची चिन्हं दिसताच शेअर बाजार वधारला
उसळी मारत गाठला 'इतका' आकडा...
May 23, 2019, 09:48 AM IST4 दिवसांत 2500 अंकाने सेंसेक्स खाली, ही आहेत खरी कारणं
शेअर बाजारात गेले 4 दिवस गदारोळ सुरू आहे.
Feb 6, 2018, 03:13 PM ISTशेअर बाजारात गेल्या २० महिन्यांतील सर्वात मोठी घसरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 09:43 AM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
चार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
May 6, 2015, 09:24 PM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात 723 अंशांची तर निफ्टीत 227 अंशांनी घसरण झाली आहे.
May 6, 2015, 07:39 PM ISTअर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उसळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेमध्ये सादर करणार आहेत. त्यापूर्वीच शेअर बाजाराची सुरुवात आज सकाळी सकारात्मक झाली आहे.
Feb 28, 2015, 10:35 AM ISTशेअर बाजार घसरला, सोनेही झाले स्वस्त
देशात शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेंसेक्स 17.37 अंकानी घसरुन 25,006.98 वर बंद झाला. तर दुसरीकडे सोन्याचा भाव 280 रुपयांनी घसरला. सोने प्रति तोळा 28,450 वर आले आहे.
Jul 15, 2014, 08:57 AM ISTशेअर मार्केटमध्ये तेजी, सेंसेक्सचा नवा उच्चांक
सेंसेक्सने आज बाजारमध्ये मोठी उडी घेतली. आतापर्यंत सर्वाधिक नवा उच्चांक केलाय. सेंसेक्सने 25,735 झेप घेतली. सेन्सेक्सची आत्तापर्यंत सर्वात मोठी उसळी दिसून आली आहे. सेन्सेक्स 25735 अंशांवर, तर निफ्टी 7 हजार 700च्या जवळ होता.
Jul 2, 2014, 04:17 PM ISTसेंसेक्सचा विक्रमीउच्चांकवर , २१२३० टप्पा ओलांडला
दिवाळीच्या पहिल्या धनत्रयोदशी शुभ मुहूर्तावर सेंसेक्सची कामगिरी विक्रमीउच्चांकवर पोहोचली आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावर सेंसेक्स पोहोचला आहे. सेंसेक्सने २१२३० टप्पा ओलांडला पार केला आहे.
Nov 1, 2013, 10:14 AM IST