स्कूबा डायव्हींग

पुण्यात 'स्कूबा डायव्हींग'ची सुवर्णसंधी

जलचर बनून पाण्याखालची दुनिया बघण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. एमटीडीसी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीकल पार्कच्यावतीनं स्कूबा डायव्हींग शिबिराचं आयोजन करण्यात आलंय.

Dec 24, 2011, 10:25 PM IST