स्पाइसजेटचा दिवाळी धमाका, अवघ्या ७४९ रुपयांत विमान प्रवास
कमी भाडं आकारणारी विमान कंपनी स्पाइसजेटनं आपल्या नेटवर्कच्या तीन लाखांहून अधिक सीट्ससाठी कमी पैशात प्रवासाची घोषणा केलीय. त्यामुळं आता घरगुती प्रवासाचं मूळ तिकीट अवघ्या ७४९ रुपयांमध्ये मिळणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मूळ भाडं ३,९९९ रुपये असेल.
Oct 27, 2015, 01:43 PM IST'स्पाइसजेट'चं तिकीट मिळवा हजार रूपयात
'स्पाइसजेट' विमानांच्या तिकीटांची विक्री १ हजार १० रूपयांपासून सुरू होणार आहे. ही तिकिट २१ मे मध्यरात्रीपासून बुक करता येतील. 'स्पाइसजेट' कंपनीच्या विमान सेवेला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
May 19, 2015, 03:52 PM ISTस्पाइसजेटनं 599 आणि 1999 रुपयांमध्ये करा विमान प्रवास
आता स्पाइसजेटनंही इतर विमान कंपन्यांसोबत स्वस्त विमान प्रवासाच्या स्पर्धेत भाग घेतलाय. आपल्या दोन स्लॅबमध्ये दिलेल्या स्वस्त विमान प्रवासाची योजनेची तारीख स्पाइरजेटनं वाढवून दिलीय.
Sep 7, 2014, 10:13 AM ISTआता इंडिगो देतेय ९९९ रुपयात तिकीट
स्पाइसजेटनंतर आता इंडिगोनं सुद्धा स्वस्तात विमान तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी नवी स्कीम लॉन्च केलीय. मंगळवारी प्रवास करत असलेल्या प्रवाशांना तिकीटावर सूट देत ही योजना सुरू झाली.
Sep 2, 2014, 10:26 PM ISTआता स्पाइसजेटनं करा 499 रुपयांत विमान प्रवास
देशातील दुसरी मोठी विमान कंपनी असलेल्या स्पाइसजेटनं स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना आजपासून सुरू केलीय. ‘अर्ली बर्ड’ अयं या योजनेचं नाव आहे. यात घरगुती शहरांमध्ये अवध्या 499 रुपयांत विमान प्रवासाचं तिकीट असेल.
Sep 1, 2014, 06:05 PM ISTस्पाईसजेटची 'ती' योजना तत्काळ थांबविण्याचे आदेश
स्पाईसजेटनं मंगळवारी जाहीर केलेल्या एक रुपया तिकीट सेवेला डीजीसीएनं ब्रेक लावलाय. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)नं बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटच्या या स्कीमला तत्काळ थांबविण्याचे आदेश दिलेत.
Apr 2, 2014, 04:15 PM ISTविमानात केला डांस, स्पाइसजेटला डीजीसीएची नोटीस
होळीच्या दिवशी आणि तेही विमान उडतांना विमानात केलेला डांस स्पाइसजेटला चांगलाच महागात पडलाय. गोवा ते बंगळुरू जाणाऱ्या फ्लाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर नागरी विमानन नियमननं (डीजीसीए) स्पाइसजेट एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
Mar 20, 2014, 10:06 AM IST