स्मृतीभ्रंश

स्मृतिभ्रंश दूर करणारे औषध दृष्टीपथात

स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर्स हा आजार हद्दपार करणारं औषध एका डोंबिवलीकर तरुणीनं शोधून काढलंय. ब्रिटनमध्ये मँचेस्टर विद्यापीठात संशोधन करून स्वानंदा मोडक यांनी बेन्झोपायरॉल्ड हे रसायन विकसित केलंय. त्याचं अमेरिका आणि युरोपमध्ये पेटंटही त्यांनी मिळवलंय, तर जपानकडे पेटंटसाठी अर्ज केलाय. 

Feb 17, 2016, 11:14 AM IST