हरमनप्रीत कौर आंतरराष्ट्रीय कारकिर्द

Cricket : रोहित-विराटलाही जमलं नाही, टी20 क्रिकेटमध्ये हरमनप्रीतच्या नावावर मोठा विक्रम

India Women Cricket : महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना होता तो आयर्लंडशी, या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत खेळण्यासाठी मैदानात उतरली आणि तिच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला

Feb 20, 2023, 09:35 PM IST