हुंडाबळी

लातूरमध्ये आणखी एक नवविवाहितेचा हुंडाबळी

पुरोगामी महाराष्ट्रातील हुंडाबळीच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. लातूर जिल्ह्यात आणखी एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेला आहे. निलंगा तालुक्यातील हालसी हत्तरग्यातल्या वर्षाराणी फुलसुरे या तरुणीचा विवाह गेल्या वर्षी हालसी तिप्पनबोने याच्याशी झाला होता. 

Mar 2, 2017, 03:35 PM IST

नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी

 येथील संतोषभुवन इथं गरोदर महिलेचा हुंडाबळी गेलाय. संजीवनी जाधव असं या विवाहितेचं नाव आहे. 

Jan 21, 2016, 11:01 PM IST

नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी?

नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी?

Jan 21, 2016, 10:25 AM IST

नवविवाहितेला विष पाजून मारल्याचा आरोप करत सासरच्यांना मारहाण

नवविवाहितेला विष पाजून मारण्यात आल्याचा आरोप करत जावई आणि सासऱ्याला मारहाण झाल्याची घटना जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलीय.

Jul 22, 2015, 07:50 PM IST

पुन्हा हुंडाबळी: गर्भवती महिलेला हुंड्यासाठी रॉकेल टाकून जाळलं

समाजातील काही अनिष्ठ प्रथांना अजूनही लगाम लावता आलेला नाहीय. हुंडा पद्धतीमुळं पुन्हा एकदा एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. २० वर्षीय गर्भवती महिलेवर रॉकेल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार मालेगावच्या आयेशा भागात घडलाय. 

Jun 14, 2015, 09:29 PM IST

हुंडाबळी : महिलेनं तीन वर्षांच्या मुलीसह जाळून घेतलं

लातूर शहरातल्या माताजी नगर परिसरात आज हुंडाबळीनं जान्हवी काळे या महिलेचा बळी घेतला. 

Apr 3, 2015, 10:40 AM IST

सासरचा छळ सहन न झाल्यानं डॉक्टर महिलेची आत्महत्या

नवरा आणि सासरच्या मंडळींकडून दिला जाणारा त्रास आणि मनाचा कोंडमारा सहन न झाल्यानं एका डॉक्टर महिलेनं आपल्याच नर्सिंग होमच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केलीय.

Oct 21, 2014, 10:45 PM IST

हुंडाबळी: शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून रुपालीची आत्महत्या

हुंडा बळीच्या कायदा कितीही कडक केला तरी हुंड्यामुळं मृत्यू नवविवाहित तरुणींची संख्या आजही कमी नाही. नवी मुंबईत कामोठे इथं हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चटके देऊन, शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून नवरा वैभव शिर्के याला अटक केलीय.

Dec 15, 2013, 10:06 PM IST

पुण्यात हुंडाबळी, पती आणि सासू-सासरे अटक

माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून महिलेला पतीनं दरीत ढकलल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सुनीता शेवते असं या दुर्दैवी महिलेचं नाव आहे.

Jul 17, 2012, 06:51 PM IST

हुंडाबळीच्या गुन्हेगारांना जन्मठेपच

हुंडाबळीसारख्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षा देणं योग्य ठरत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार आणि न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय.

Jun 11, 2012, 01:45 PM IST