१२ हजारांचा दंड

२ रुपये जास्त घेतल्याने भरावा लागला १२ हजारांचा दंड

कधी कधी माणसाची छोटीची चूक पण त्याला महाग पडते. तर कधी कधी मोह देखील माणसाला कधीना कधी चांगलीच ठोकर लावतो. असंच एका दुकानदाराला छापील किंमतीपेक्षा दोन रुपये जास्त घेण्याचा मोह चांगलाच महागात पडला आहे. ११ वर्षांपूर्वी दोन रुपये जास्तीचा नफा कमविण्याचा मोह त्याला ११ वर्षानंतर चांगलाच भारी पडला. यासाठी त्याला १२ हजारांचा दंड नुकसान भरपाई म्हणून द्यावा लागला.

Aug 24, 2017, 05:23 PM IST