१५ टक्के सवलत

...तर मालमत्ता करात मिळणार १५ टक्के सवलत

 कचरा वर्गीकरण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटींना मालमत्ता कराच्या देयकातील सर्वसाधारण करात १५ टक्के सवलत देण्यात आली आहे. 

Aug 21, 2019, 11:23 PM IST