ट्ववीटरवर पाहा, भाजप आमदार राम कदम यांना नेटीझन्स कसे.. धू-धू धुतायत...!

तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल तर सांगा, आपण तिला पळवून तुम्हाला देऊ असं  वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांना नेटीझन्सने धूधू धुतलं आहे.

Updated: Sep 5, 2018, 02:45 PM IST
ट्ववीटरवर पाहा, भाजप आमदार राम कदम यांना नेटीझन्स कसे.. धू-धू धुतायत...!

मुंबई : तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल तर सांगा, आपण तिला पळवून तुम्हाला देऊ असं  वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांना नेटीझन्सने धूधू धुतलं आहे. राम कदम यांनी या प्रकरणात अजून कोणतीही माफी मागितलेली नाही. किंवा पक्षाने देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याने सोशल मीडियावर लोकांचा आणखीच संताप होत आहे. #हाकसलाराम हा हॅशटॅग वापरून लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. टवीटरवर आलेल्या काही प्रतिक्रिया खाली तुम्ही वाचू शकता...