भारतीयांनी 2017 साली गुगलला, हे 10 प्रश्न विचारून हैराण केले

2017 या साली लोकांना खूप नवनवीन प्रश्न पडले. याचं उत्तर गुगल सर्च इंजीनवर शोधण्याचा प्रयत्न लोकांनी केला. अर्थात या वर्षी जीएसटीचा मोठा प्रभाव सर्चवर दिसून आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 31, 2017, 10:14 PM IST
 भारतीयांनी 2017 साली गुगलला, हे 10 प्रश्न विचारून हैराण केले title=

मुंबई : 2017 या साली लोकांना खूप नवनवीन प्रश्न पडले. याचं उत्तर गुगल सर्च इंजीनवर शोधण्याचा प्रयत्न लोकांनी केला. अर्थात या वर्षी जीएसटीचा मोठा प्रभाव सर्चवर दिसून आला.

गुगलवर हे प्रश्न सर्वाधिक लोकांना 2017 मध्ये पडले आहेत. हे प्रश्न जीएसटीपासून थेट जिओपर्यंत आहेत.

गुगलला 2017मध्ये सर्वाधिक विचारले गेलेले 10 प्रश्न

1) जीएसटी म्हणजे काय?
2) बिटक्वाईन म्हणजे काय?
3) जलईकट्टू म्हणजे काय?
4) बीएसथ्री व्हेईकल म्हणजे काय?
5) पिटा म्हणजे काय?
6) जिओ प्राईम म्हणजे काय?
7) कॅसिनी म्हणजे काय?
8) फिडजेट स्पिनर म्हणजे काय?
9) चंद्रग्रहण म्हणजे काय?
10) रैंसमवेयर म्हणजे काय?