प्रवीण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : दमदार फिचर्स आणि किंमतीसह अॅपलचे 3 नवे फोन आज भारतीय बाजारपेठेत लाँच होत आहेत. आयफोन 10 आर, आयफोन 10 एस आणि आयफोन 10 एस मॅक्स आजपासून विक्रीसाठी खुले होत आहेत. 76 हजार 900 रुपयांपासून ते 1 लाख 44 हजार 900 पर्यंत आयफोनच्या किंमतीत हे फोन उपलब्ध होत आहेत. 12 मेगापिक्सल कॅमेरा आणि ड्युएल सिम अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हा फोन मोबाईलप्रेमींना भुरळ पाडणारा आहे.
नव्या आयफोनची वैशिष्ट्ये
स्टोरेज
आयफोन 10 आर - 64 जीबी पासून 256 जीबी पर्यंत
आयफोन 10एस - 64 जीबी पासून 512 जीबी पर्यंत
आयफोन 10एस मॅक्स - 64 जीबी पासून 512 जीबी पर्यंत
कॅमेरा
आयफोन 10 आर - 12 मेगापिक्सल सिंगल वाइड अॅंगल कॅमेरा
आयफोन 10 एस- 12 मेगापिक्स वाइड अॅंगल आणि टेलीफोटो ड्युअल कॅमेरा
आयफोन 10 एस मॅक्स - 12 मेगापिक्स वाइड अॅंगल आणि टेलीफोटो ड्युअल कॅमेरा
डिस्प्ले
आयफोन 10 आर -6.1 इंच एलसीडी डिस्प्ले
आयफोन 10एस -5.8 इंच ओएलईडी डिस्प्ले
आयफोन 10एस मॅक्स - 6.5 इंच ओएलईडी डिस्प्ले
रिझॉल्यूशन
आयफोन 10 आर - 1792*828पी रिझॉल्यूशन
आयफोन 10 एस- 2436*1125पी रिझॉल्यूशन
आयफोन 10 एस मॅक्स - 2688*1242पी रिझॉल्यूशन
किंमत
आयफोन 10 आर - 76 हजार 900 रु. पासून 91 हजार 900 रु. पर्यंत
आयफोन 10एस - 99 हजार 900 रु. पासून 1 लाख 14 हजार 900 रु. पर्यंत
आयफोन 10एस मॅक्स - 1 लाख 09 हजार 900 रु. पासून 1 लाख 44 हजार 900 रु. पर्यंत