आयफोन ८ आणि सॅमसंग गॅलक्सी ८मधील तुलना

 आयफोनचा बहुप्रतिक्षित आयफोन ८ लॉन्च झाला. या फोन लॉन्चनंतर आता सॅमसंग गॅलेक्सी ८ आणि आयफोन ८मध्ये तुलना केली जात आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 14, 2017, 04:41 PM IST
आयफोन ८ आणि सॅमसंग गॅलक्सी ८मधील तुलना   title=

मुंबई :  आयफोनचा बहुप्रतिक्षित आयफोन ८ लॉन्च झाला. या फोन लॉन्चनंतर आता सॅमसंग गॅलेक्सी ८ आणि आयफोन ८मध्ये तुलना केली जात आहे. 

तर याची तुलना आम्ही केली आहे.  
 

आयफोन ८ 

 सॅमसंग गॅलेक्सी ८ 

- परफॉर्मन्स - हेक्झा कोर

- परफॉर्मन्स - हेक्झा कोर

- डिस्प्ले - आयफोन ८ मध्ये ४.७ इंच आकाराची, तर आयफोन ८ प्लसमध्ये ५.५ इंच आकाराची स्क्रीन 

-डिस्प्ले - 6.3 इंच क्वाड एचडी सुपर अॅमोलेड डिस्प्ले, इनफिनिटी डिस्प्ले

- स्टोअरेज -  ६४ जीबी, या फोनमध्ये एक्सटेंबल स्टोअरेज नाही.त्यामुळे उपलब्ध मेमरीमध्ये तुम्हांला काम करावे लागणार आहे

 -स्टोअरेज -  64 जीबी, 128 जीबी, 256 जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो एसडी कार्डचा पर्याय उपलब्ध

 - या फोनला वायरलेस चार्जिंग आणि आयफोन ८ प्लससाठी ड्युअल रिअर कॅमेरा ही फीचर्स

- 12 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे, 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

- २ जीबी रॅम 

- 6 जीबी रॅम

-  फिंग प्रिंट सेंसर रेअर 

 - टच आयडिया फिंगरप्रिंट स्कॅनरच्या जागी बायोमॅट्रिक स्कॅनर फेस आयडीपासून   

- वायरलेस चार्जिंग

-   वायरलेस, वायर चार्जिंग