iphone 8

iPhone Price Cut: iPhone 7 आणि iPhone 8 ची किंमत घसरली

जर तुम्ही iPhone खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. Apple ने बुधवारी रात्री २ मोठ्या मॉडेलच्या किंमतीत कपात केली आहे.

Sep 13, 2018, 04:53 PM IST

'या' शॉपिंग वेबसाईटवरून ऑर्डर केला आयफोन पण...

तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Feb 2, 2018, 03:44 PM IST

बंद होणारा हा स्मार्टफोन, तुमचा तर नाही ना?

तुम्ही जर ऍप्पलचा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर, तुमच्यासाठी काहीशी दु:खदायक बातमी आहे. आयफोन एक्स हे मॉडेल यंदा (२०१८) बंद होण्याची शक्यता आहे. हा आमचा नव्हे तर, एका एजन्सीचा दावा आहे.

Jan 23, 2018, 04:45 PM IST

मुलींचे क्लीवेज फोटो टीपतो हा iPhone? काय आहे सत्य

iPhone-X म्हटलं की आपल्यापैकी अनेकजण उत्साहीत होतात. अेकांना आपल्याकडेही iPhone असावा असे वाटते. पण, तुम्हाला माहिती आहे का, iPhone एक्सबाबत धक्कादायक बातमी पुढे आली आहे. ज्यामुळे जगभरातील लाखो मुलींची झोप उडवली आहे. काय आहे हा प्रकार?  घ्या जाणून...

Nov 7, 2017, 09:50 PM IST

मुलीला iPhone घेण्यासाठी १३ तास रांगेत उभा राहिला हा पिता

आयफोनची क्रेझ सर्वांनाच असते. आपल्याकडे आयफोन असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. यामुळेच एका मुलीच्या वडिलांनी १३ तास रांगेत उभं राहत आपल्या मुलीला आयफोन गिफ्ट दिला आहे.

Sep 23, 2017, 09:18 PM IST

iPhone ८ आणि iPhone ८ प्लसच्या प्री-बुकींगवर रिलायन्सकडून शानदार ऑफर

अ‍ॅपलने नुकतेच त्यांचे आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोन्सची प्री-बुकींग भारतात सुरू झाली आहे. हे फोन घेणा-या ग्राहकांसाठी रिलायन्स डिजिटलकडून काही खास ऑफर्स दिल्या जात आहेत.

Sep 22, 2017, 02:01 PM IST

चांगली बॅटरी हवी असेल तर घ्या हा आयफोन...

अॅप्पलनं नुकतेच आपले 'आयफोन ८' आणि 'आयफोन ८ प्लस' हे दोन फोन लॉन्च केलेत. हे दोन्हीही फोन गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या 'आयफोन ७' आणि 'आयफोन ७ प्लस' या फोनचे अपग्रेडेट वर्जन आहेत.

Sep 16, 2017, 01:58 PM IST

आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची २९ सप्टेंबरपासून भारतात विक्री

आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसच्या प्री ऑर्डर बुकिंगला १७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Sep 14, 2017, 07:02 PM IST

आयफोन ८ आणि सॅमसंग गॅलक्सी ८मधील तुलना

 आयफोनचा बहुप्रतिक्षित आयफोन ८ लॉन्च झाला. या फोन लॉन्चनंतर आता सॅमसंग गॅलेक्सी ८ आणि आयफोन ८मध्ये तुलना केली जात आहे. 

Sep 14, 2017, 04:41 PM IST

खुशखबर! iPhone 8 लॉन्चमुळे जुन्या आयफोनच्या किंमतीत मोठी कपात

अ‍ॅपल कंपनीने त्यांचे तीन नवीन दमदार आयफोन लॉन्च केले आहेत. हे फोन लवकरच भारतात उपलब्ध होतील. कंपनीने एकत्र iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

Sep 13, 2017, 03:26 PM IST

आयफोनच्या ३ स्मार्टफोनचं एकत्रितपणे लॉन्चिंग

अॅपलने आयफोनच्या १० व्या वर्षपूर्तीनिमित्त ३ स्मार्टफोनचं एकत्रितपणे लॉन्चिंग केलं. मंगळवारी कॅलिफोर्नियात झालेल्या कार्यक्रमात अॅपलने आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि स्पेशल वर्षपूर्तीनिमित्त आयफोन टेन लॉन्च केला.

Sep 13, 2017, 02:59 PM IST

उद्या लॉन्च होणा-या आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन X बद्द्ल सर्वकाही

अॅपलचा आगामी आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन X हे फोन लाँच उद्या लॉन्च होत आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे.  नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अॅपल आयफोन X लाँच करणार आहे. यामध्ये वायरलेस चार्चिंग फीचर, फेस डिटेक्शन, एज टू एज डिस्प्ले आणि पहिल्यांदाच होम बटण नसेल. 

Sep 11, 2017, 10:16 PM IST

या तारखेला लाँच होणार 'आयफोन 8'

सॅमसंगने आपला गॅलक्सी नोट 8 लाँच केल्यानंतर गॅझेटप्रेमी 'आयफोन 8' कधी लाँच होणार याची वाट पाहत आहेत. पण, आता तुम्हाला 'आयफोन 8' साठी जास्त वाट पहावी लागणार नाहीये.

Aug 25, 2017, 08:13 PM IST