![कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा न दिल्याने Ketki Chitale ट्रोल, उत्तर देत म्हणाली... कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा न दिल्याने Ketki Chitale ट्रोल, उत्तर देत म्हणाली...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/02/549617-ketki-chitale-got-trolled-for-not-sharing-anything-on-bhima-koregaon-battle-anniversary-slams-netizens.jpeg)
कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा न दिल्याने Ketki Chitale ट्रोल, उत्तर देत म्हणाली...
Ketaki Chitale नं व्हिडीओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हणून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
!['शंकराच्या मंदिरात आणि काली मातेला दारूचा नैवद्य चालतो...', Ketaki Chitale ची वादग्रस्त कमेंट 'शंकराच्या मंदिरात आणि काली मातेला दारूचा नैवद्य चालतो...', Ketaki Chitale ची वादग्रस्त कमेंट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/02/549573-ketki-chitale-got-trolled-over-wishin-happy-new-year-and-drinking-then-slams-netizens.jpeg)
'शंकराच्या मंदिरात आणि काली मातेला दारूचा नैवद्य चालतो...', Ketaki Chitale ची वादग्रस्त कमेंट
Ketki Chitale नं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
![वयाच्या 15 व्या वर्षी Ruhanika Dhawan स्वत:च्या घराची मालकीण; पाहिलं का तिचं मुंबईतील Dream Home? वयाच्या 15 व्या वर्षी Ruhanika Dhawan स्वत:च्या घराची मालकीण; पाहिलं का तिचं मुंबईतील Dream Home?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/02/549541-yeh-hai-mohabbatein-fame-ruhaanika-dhawan-baught-home-in-mumbai-at-the-age-of-15.jpg)
वयाच्या 15 व्या वर्षी Ruhanika Dhawan स्वत:च्या घराची मालकीण; पाहिलं का तिचं मुंबईतील Dream Home?
Ruhanika Dhawan नं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ये है मोहब्बतें' बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे रुहानिका घराघरात पोहोचली.
![हातात नाही काम, तरी 'या' कपलनं New Year निमित्तानं घेतली इतक्या कोटींची 'ही' महाग गाडी हातात नाही काम, तरी 'या' कपलनं New Year निमित्तानं घेतली इतक्या कोटींची 'ही' महाग गाडी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/01/549379-tv-actor-shoaib-ibrahim-gifts-bmx-x7-to-wife-dipika-kakkar-on-new-year-know-price-of-luxury-car.jpeg)
हातात नाही काम, तरी 'या' कपलनं New Year निमित्तानं घेतली इतक्या कोटींची 'ही' महाग गाडी
हे जोडपं लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं अभिनेत्यानं त्याच्या पत्नीला ही भेट दिली आहे.
![गालावरची खळी हा एक भयानक आजार; मधुराणी प्रभुलकरचा मोठा खुलासा गालावरची खळी हा एक भयानक आजार; मधुराणी प्रभुलकरचा मोठा खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/31/549236-aai-kuthe-kay-karte-fame-madhurani-gokhale-prabhulkar-spoke-about-her-dimple.jpg)
गालावरची खळी हा एक भयानक आजार; मधुराणी प्रभुलकरचा मोठा खुलासा
Aai Kuthe Kai Karte मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीनं तिच्या गालावर येणाऱ्या खळीविषयी एक मोठा खुलासा केला आहे.
![Tunisha Sharma case : तुनिषाच्या आत्महत्येचं कारण उलघडणार? पोलिसांच्या हाती लागलं CCTV footage Tunisha Sharma case : तुनिषाच्या आत्महत्येचं कारण उलघडणार? पोलिसांच्या हाती लागलं CCTV footage](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/30/549140-tunisha-sharma-case.png)
Tunisha Sharma case : तुनिषाच्या आत्महत्येचं कारण उलघडणार? पोलिसांच्या हाती लागलं CCTV footage
CCTV footage in Tunisha Sharma case: मृत्यूपूर्वी तुनिषा शर्मा आणि शीझान यांच्यात जोरदार वाद (Argument Between Tunisha Sharma And Sheezan) झाल्याचं समोर आलं होतं.
![Dipika Chikhlia : तुम्ही असा घाणेरडा डान्स का करताय? 'रामायण' फेम अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार Dipika Chikhlia : तुम्ही असा घाणेरडा डान्स का करताय? 'रामायण' फेम अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/29/548769-ramayana-serial-fame-actress-sita-aka-dipika-chikhlia-trolled-over-her-dance-see-viral-video.jpg)
Dipika Chikhlia : तुम्ही असा घाणेरडा डान्स का करताय? 'रामायण' फेम अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार
Ramayana मालिकेतील अभिनेत्री दीपिका चिखलिया यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी दीपिका यांना अनेक गोष्टी सुनावत आहेत.
![Amitabh Bachchan यांना आठवलं ब्रेकअपचं दुःख! म्हणाले, 'त्या दिवसांत मी...' Amitabh Bachchan यांना आठवलं ब्रेकअपचं दुःख! म्हणाले, 'त्या दिवसांत मी...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/28/548535-big-b-ssssss.png)
Amitabh Bachchan यांना आठवलं ब्रेकअपचं दुःख! म्हणाले, 'त्या दिवसांत मी...'
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात आलेल्या एका स्पर्धकाची प्रेमकहाणी ऐकताना अमिताभ बच्चन हे त्यात बरेच रमलेले दिसले.
![Tunisha Sharma Property: अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषाने कमावली एवढी संपत्ती, जाणून घ्या आता कोणाला मिळणार? Tunisha Sharma Property: अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषाने कमावली एवढी संपत्ती, जाणून घ्या आता कोणाला मिळणार?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/28/548509-1504328-tunish-sharma-property-11231.jpg)
Tunisha Sharma Property: अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषाने कमावली एवढी संपत्ती, जाणून घ्या आता कोणाला मिळणार?
Tunisha Sharma Suicide Case: अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी आपले नाव कमावले. खूप कमी वयात चांगला पैसा कमावला होता.
![बाबा लगिन...! 'तारक मेहता...' फेम 'अय्यर' वयाच्या 42 व्या वर्षी चढणार बोहल्यावर; होणारी पत्नी बबिताहूनही देखणी बाबा लगिन...! 'तारक मेहता...' फेम 'अय्यर' वयाच्या 42 व्या वर्षी चढणार बोहल्यावर; होणारी पत्नी बबिताहूनही देखणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/28/548503-tmkoc-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-serial-fame-iyer-to-get-married-at-the-age-of-42.png)
बाबा लगिन...! 'तारक मेहता...' फेम 'अय्यर' वयाच्या 42 व्या वर्षी चढणार बोहल्यावर; होणारी पत्नी बबिताहूनही देखणी
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर काही मालिका इतक्या लोकप्रिय होतात, की त्या मालिकांची पात्र प्रेक्षकांना आपल्या मनाच्या अगदी जवळची वाटू लागतात.
!["त्यानं तिचा वापर केला आणि...", Tunisha Sharma च्या आईनं शिझान खानवर केले गंभीर आरोप "त्यानं तिचा वापर केला आणि...", Tunisha Sharma च्या आईनं शिझान खानवर केले गंभीर आरोप](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/26/547980-actor-tunisha-sharma-s-mother-alleges-sheezan-khan-cheated-and-used-her-daughter.jpg)
"त्यानं तिचा वापर केला आणि...", Tunisha Sharma च्या आईनं शिझान खानवर केले गंभीर आरोप
Tunisha Sharma च्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या आईनं या व्हिडीओत शिझानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
![Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या बॉयफ्रेंडची सुटका? Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या बॉयफ्रेंडची सुटका?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/26/547958-tunisha-sharma-death-case-boyfriend-and-co-star-sheezan-khan-will-get-relief.jpg)
Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या बॉयफ्रेंडची सुटका?
Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी अनेक गोष्टींचे खुलासे होत आहेत. तिच्या मृत्युसाठी जबाबादार असल्याचे म्हटले जाणाऱ्या बॉयफ्रेंड आणि सहकलाकाराला अटक करण्यात आली आहे.
![Tunisha Sharma मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; शीझान पाठोपाठ आणखी एक सहकलाकार अडचणीत Tunisha Sharma मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; शीझान पाठोपाठ आणखी एक सहकलाकार अडचणीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/25/547868-ta.png)
Tunisha Sharma मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; शीझान पाठोपाठ आणखी एक सहकलाकार अडचणीत
'अली बाबा दास्तान-ए-कबुल' या मालिकेतील तुनिषा शर्माच्या सहकलाकारांना बोलावून पोलीस त्यांचे जवाब नोदंवत आहेत.
![Tunisha Sharma Property : वयाच्या 20 व्या वर्षी तुनिषा शर्माकडे इतक्या कोटींची संपत्ती, ऐकून बसेल धक्का Tunisha Sharma Property : वयाच्या 20 व्या वर्षी तुनिषा शर्माकडे इतक्या कोटींची संपत्ती, ऐकून बसेल धक्का](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/25/547821-tunisha-sharma-had-earned-huge-amount-in-her-acting-career-had-15-crore-property.jpg)
Tunisha Sharma Property : वयाच्या 20 व्या वर्षी तुनिषा शर्माकडे इतक्या कोटींची संपत्ती, ऐकून बसेल धक्का
Tunisha Sharma नं मालिकेच्या सेटवर असलेल्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केली आहे. तिच्या निधनानंतर सगळ्यांचा धक्का बसला आहे.
![Tunisha Sharma च्या मृत्यूचा Post-mortem अहवाल आला तरी कोणाचे घेतले जात आहे नाव? Tunisha Sharma च्या मृत्यूचा Post-mortem अहवाल आला तरी कोणाचे घेतले जात आहे नाव?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/25/547814-tu.png)
Tunisha Sharma च्या मृत्यूचा Post-mortem अहवाल आला तरी कोणाचे घेतले जात आहे नाव?
Tunisha Sharma ची हत्या की आत्महत्या? कोण आहे शीझान मोहम्मद खान, याचा या प्रकरणाशी काय संबंध?
![Devoleena Bhattacharjee नं प्रेग्नंट असल्यामुळे केलं लग्न? अभिनेत्रीचा मोठा खुलासा Devoleena Bhattacharjee नं प्रेग्नंट असल्यामुळे केलं लग्न? अभिनेत्रीचा मोठा खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/25/547792-rumours-says-devoleena-bhattacharjee-is-pregnant-before-wedding-actress-revealed-truth.jpg)
Devoleena Bhattacharjee नं प्रेग्नंट असल्यामुळे केलं लग्न? अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Devoleena Bhattacharjee काही दिवसांपूर्वीच जीम ट्रेनर शहनवाज शेखसोबत लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
![Tunisha Sharma : तुनिषा शर्मा हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा Tunisha Sharma : तुनिषा शर्मा हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/25/547791-547780-1499159-tunisha-sharma511.jpg)
Tunisha Sharma : तुनिषा शर्मा हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा
Tunisha Sharma : टीव्ही कलाकार आणि अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा झाला आहे. तुनिषा हिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन काल पूर्ण झाले होते.
![Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा सलमान खान सोबत या सिनेमात झळकली, या सिनेमातही केलं काम Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा सलमान खान सोबत या सिनेमात झळकली, या सिनेमातही केलं काम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/25/547778-tuneesha.jpg)
Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा सलमान खान सोबत या सिनेमात झळकली, या सिनेमातही केलं काम
Tunisha Sharma And Salman Khan : बाल कलाकार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने बॉलिवूडचा दबंग सलमान खान ( Salman Khan) याच्यासोबतही काम केले आहे.
![Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूला जबाबदार कोण?, आज शवविच्छेदन अहवाल Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूला जबाबदार कोण?, आज शवविच्छेदन अहवाल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/25/547774-1499162-tunisha-sharma21.jpg)
Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूला जबाबदार कोण?, आज शवविच्छेदन अहवाल
Tunisha Sharma: टीव्ही कलाकार आणि अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झाले आहे. 5 डॉक्टर्सच्या पॅनेलकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे.
![Shocking News : वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्री Tunisha Sharma ने उचललं टोकाचं पाऊल, सेटवरच संपवलं जीवन Shocking News : वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्री Tunisha Sharma ने उचललं टोकाचं पाऊल, सेटवरच संपवलं जीवन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/24/547680-tunisha-sharma-attempts-suicide.jpg)
Shocking News : वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्री Tunisha Sharma ने उचललं टोकाचं पाऊल, सेटवरच संपवलं जीवन
'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री Tunisha Sharma नं आत्महत्या केली आहे.