Tv Serial News

"एका मुलानं मला...", Shivali Parab नं 'त्या' प्रपोजल विषयी केला खुलासा

"एका मुलानं मला...", Shivali Parab नं 'त्या' प्रपोजल विषयी केला खुलासा

Shivali Parab Viral Video: शिवाली परबनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या प्रपोजलविषयी खुलासा केला आहे. मुलानं प्रपोज केल्यानंतर तिला कसं वाटलं हे तिनं सांगितलं. शिवाली ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत राहते. शिवालीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. 

Jun 2, 2023, 12:58 PM IST
 ''पोट खूप सुटलंय तुमचं'' नेटकऱ्यांच्या कमेंट्सवर भडकली अभिज्ञा भावे, काय म्हणाली पाहा

''पोट खूप सुटलंय तुमचं'' नेटकऱ्यांच्या कमेंट्सवर भडकली अभिज्ञा भावे, काय म्हणाली पाहा

Abhidnya Bhave Reply to Trollers: अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ती तिच्या आगळ्यावेगळ्या लुकसाठीही चर्चेत असते. सध्या तिनं आपल्या एका नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या नानाविध कमेंट्स आल्या आहेत. परंतु यावेळी ती प्रचंड ट्रोल (Abhidnya Bhave Comment on Fat Belly) झाली आहे. यावर तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तरही दिलं आहे. 

May 28, 2023, 04:44 PM IST
VIDEO: ''ज्या दादरच्या चाळीत वाढले...'' प्रिया बापटनं दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

VIDEO: ''ज्या दादरच्या चाळीत वाढले...'' प्रिया बापटनं दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

Priya Bapat at her Dadar Old House: 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरिजच्या नव्या सिझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. पौर्णिमा गायकवाड मुख्यमंत्री होणार की नाही, मग त्यावरून काय रणनिती आणि डावपेच रंगतील याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. परंतु प्रियाचा एक व्हिडीओ (Priya Bapat Video) सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे.  

May 28, 2023, 01:45 PM IST
VIDEO:''उरलेलं जेवण घरी...'' भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

VIDEO:''उरलेलं जेवण घरी...'' भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

Archana Puran Singh and Krishana Abhishek: कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक गमती जमती या घडताना दिसतात त्यामुळे सगळीकडे एकच हशा पिकतो. सध्या या कार्यक्रमाचा एक लेटेस्ट व्हिडीओ (TKSS Latest Video) समोर आला आहे. ज्यात कृष्णा अभिषेक हा अर्चना पूरण सिंगची खेचताना दिसतो आहे. सध्या याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. 

May 28, 2023, 12:46 PM IST
21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी केलं 'या' लोकप्रिय अभिनेत्रीनं लग्न!

21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी केलं 'या' लोकप्रिय अभिनेत्रीनं लग्न!

Actress Snehal Rai Married to Politician : ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या अनेक मालिकांमध्ये दिसते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या दोघांची भेेट एका कार्यक्रमात झाली असून त्यावेळी सुत्रसंचालन करत असताना तिनं त्या नेत्याशी नाव चुकीचे घेतले होते. 

May 28, 2023, 11:58 AM IST
Vaibhavi Upadhyaya Death: 'ती' एक चूक अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या जिवावर बेतली; प्रियकर बचावला

Vaibhavi Upadhyaya Death: 'ती' एक चूक अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या जिवावर बेतली; प्रियकर बचावला

Vaibhavi Upadhyaya Death: 'साराभाई व्हेर्सेस साराभाई' मालिकेमधून लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीचा होणारा पती या अपघातामधून वाचला. या अपघाताबद्दल पोलिसांनी आणि वैभवीच्या एका जवळच्या मित्राने सविस्तर माहिती दिली आहे.

May 26, 2023, 12:37 PM IST
Nitesh Pandey Death: 'अनुपमा'मुळे घरोघरी पोहोचलेले अभिनेते नितेश पांडेंचा अकाली मृत्यू; मनोरंजनसृष्टी हादरली!

Nitesh Pandey Death: 'अनुपमा'मुळे घरोघरी पोहोचलेले अभिनेते नितेश पांडेंचा अकाली मृत्यू; मनोरंजनसृष्टी हादरली!

Nitesh Pandey Death: अनुपमामुळे घरोघरात पोहोचलेले अभिनेते म्हणून ते लोकप्रिय होते. ते इगतपुरी येथे शुटींगसाठी गेलेले असतानाच त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा त्रास झाला. उपाचारापूर्वीच झालं निधन. वयाच्या 51 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

May 24, 2023, 11:00 AM IST
Bold Web Series : रानबाजारनंतर प्लॅनेटची पुन्हा नवी बोल्ड सिरीज; टिझर पाहून फुटेल घाम

Bold Web Series : रानबाजारनंतर प्लॅनेटची पुन्हा नवी बोल्ड सिरीज; टिझर पाहून फुटेल घाम

OTT Web Series : रानबाजारनंतर प्लॅनेटची पुन्हा नवी बोल्ड सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजचा टिझर प्रदर्शीत झाला. तो पाहून प्रेक्षकांना घाम सुटला आहे.

May 21, 2023, 03:41 PM IST
'हे'  लोक रस्त्यावर SEX करतील', लो वेस्ट साडीतील 'अशा' फोटोमुळे अभिनेत्री ट्रोल

'हे' लोक रस्त्यावर SEX करतील', लो वेस्ट साडीतील 'अशा' फोटोमुळे अभिनेत्री ट्रोल

Shweta Kharat : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता खरात ही सध्या सोशल मीडियावर तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. तिचे साडीतील काही फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. त्यावरुन तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. 

May 20, 2023, 02:54 PM IST
Premature Baby आणि दुरावा; प्रसूतीनंतर डाएट? छे... त्या बदलांविषयी नव्यानं आई झालेली लोकप्रिय अभिनेत्री काय म्हणतेय ऐकाच

Premature Baby आणि दुरावा; प्रसूतीनंतर डाएट? छे... त्या बदलांविषयी नव्यानं आई झालेली लोकप्रिय अभिनेत्री काय म्हणतेय ऐकाच

Motherhood : स्तनपानाविषयीचा एक वेगळाच दृष्टीकोन तिनं मांडला. आई होणं सोपं नसतं, इथं मुलासोबतच त्यांना जन्म देणाऱ्या महिलेचीही तितकीच काळजी घेतली जाणं महत्त्वाचं... पाहा काय म्हणतेय ही अभिनेत्री 

May 17, 2023, 12:58 PM IST
TMKOC : परिस्थितीच अशी होती की जेठालालनं दीड महिन्यात घटवलं 16 किलो वजन!

TMKOC : परिस्थितीच अशी होती की जेठालालनं दीड महिन्यात घटवलं 16 किलो वजन!

Taarak Mehta Fame Dilip Joshi : तारक मेहतामधील जेठालाल अर्थातच दिलीप जोशीने त्याच्या भूमिकेसाठी दीड महिन्यात तब्बल 16 किलो वजन कमी केले होते. यासंदर्भात नुकतेच त्याने एका मुलाखती एख मनोरंजक किस्सा शेअर केला. 

May 17, 2023, 12:21 PM IST
बदलापूरमधील परफॉर्मन्स, 'ती' एक भेट अन् थेट ऑडिशनसाठी फोन....; अशी मिळाली Shivali Parab ला हास्यजत्रेची संधी

बदलापूरमधील परफॉर्मन्स, 'ती' एक भेट अन् थेट ऑडिशनसाठी फोन....; अशी मिळाली Shivali Parab ला हास्यजत्रेची संधी

Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील शिवाली परब ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवालीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला हास्यजत्रेत काम करण्याची संधी कशी आणि कोणाच्या रेफरन्सनं मिळाली ते सांगितलं आहे.

May 14, 2023, 05:36 PM IST
'आईसाठी दिवस नसतो तर...', Mother's Day आधी Prabhakar More यांची खास पोस्ट

'आईसाठी दिवस नसतो तर...', Mother's Day आधी Prabhakar More यांची खास पोस्ट

Prabhakar More Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधील अभिनेता प्रभाकर मोरे हे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 13, 2023, 04:17 PM IST
गरोदरपणाच्या आनंदात पडला खडा; दीपिकाच्या नणंदेचा गर्भपात

गरोदरपणाच्या आनंदात पडला खडा; दीपिकाच्या नणंदेचा गर्भपात

Saba Ibrahim Miscarriage:  अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कडची नणंद सबाचं मिस्कॅरेज झालं आहे. सबानं सोशल मीडियावर ही सगळी परिस्थिती सांगत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

May 13, 2023, 11:50 AM IST
समस्त पतीदेवांनी वाचाच; मेहुणी- पत्नीच्या वाढदिवसांच्या तारखांमुळे Milind Gawali वर आली ही वेळ, आता म्हणतो...

समस्त पतीदेवांनी वाचाच; मेहुणी- पत्नीच्या वाढदिवसांच्या तारखांमुळे Milind Gawali वर आली ही वेळ, आता म्हणतो...

Milind Gawali नं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मिलिंद गवळीनं त्याची पत्नी दिपाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंद गवळीनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

May 11, 2023, 05:42 PM IST
Netflix कडून वर्णद्वेष? इजिप्तमध्ये निर्माण झाला मोठा वाद कारण ठरली Queen Cleopatra

Netflix कडून वर्णद्वेष? इजिप्तमध्ये निर्माण झाला मोठा वाद कारण ठरली Queen Cleopatra

Queen Cleopatra : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली क्वीन क्लियोपेट्रा ही वेब सीरिज प्रदर्शना पूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. दरम्यान, काल 10 मे रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये  क्वीन क्लियोपेट्राला ब्लॅक वूमनच्या रूपात दाखवल्यानं मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. 

May 11, 2023, 03:40 PM IST
TMKOC मधील आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप; शोही सोडला

TMKOC मधील आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप; शोही सोडला

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jennifer Mistry Bansiwal accuses Asit Modi of sexual harassment : या अभिनेत्रीनं मालिकेत मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारली आहे. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे अशात अभिनेत्रीचा असा आरोप करणं खूप मोठी गोष्ट आहे.   

May 11, 2023, 02:20 PM IST
"शेतकरी असो किंवा कलाकार, मंत्र्यांना..."; मंत्र्यांच्या कारभारावर संतापला मराठमोळा अभिनेता

"शेतकरी असो किंवा कलाकार, मंत्र्यांना..."; मंत्र्यांच्या कारभारावर संतापला मराठमोळा अभिनेता

Milind Gawli Social Media Post : कलेपलीकडे जात कलाकारांसाठी आवाज उठवत, थेट शासनालाच प्रश्न करणाऱ्या मिलिंदची पोस्ट व्हायरल. फोटो, व्हिडीओ लाईक करा पण ही बातमीही वाचा...   

May 9, 2023, 11:45 AM IST
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत गौरव मोरेचा सारखा अपमान, अखेर गौरवने सोडलं मौन म्हणाला...

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत गौरव मोरेचा सारखा अपमान, अखेर गौरवने सोडलं मौन म्हणाला...

Gaurav More Viral Post: गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जातो. या मालिकेतून गौरव मोरे घराघरात पोहोचला. गौरवचे लाखो चाहते देखील आहेत. त्याच्या विनोदानं गौरव कॉमेडीचा तडका लावतो. आता त्याच्यावर सतत होणाऱ्या विनोदावर गौरव मोरेनं वक्तव्य केलं आहे. 

May 8, 2023, 06:46 PM IST
प्रयोगाच्या वेळी असं काय घडलं की डॉ. अमोल कोल्हे यांनी धरले चिमुरड्याचे पाय, पाहा Video

प्रयोगाच्या वेळी असं काय घडलं की डॉ. अमोल कोल्हे यांनी धरले चिमुरड्याचे पाय, पाहा Video

Dr. Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सध्या त्यांच्या एका व्हिडीओनं (Amol Kolhe Video With a Boy) चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, अमोल कोल्हे हे चक्क एका लहान मुलांच्या पाया पडताना दिसत आहेत. परंतु नक्की असं काय घडलं आणि अमोल कोल्हे चक्क त्याच्या पाया पडले? 

May 6, 2023, 07:14 PM IST