Tv Serial News

इस्लाम स्वीकारल्यामुळं चर्चेत आलेल्या दीपिकामागोमाग तिच्या पतीच्या Attitude वर संतापले चाहते

इस्लाम स्वीकारल्यामुळं चर्चेत आलेल्या दीपिकामागोमाग तिच्या पतीच्या Attitude वर संतापले चाहते

(Insta reels) रील्स असो किंवा युट्यूब व्हिडीओ (You tube video), सगळीकडे एकच चेहरा सातत्यानं दिसला तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिपिका आणि तिच्या पतीचा. 

Dec 2, 2022, 10:23 AM IST
Video Viral : लेकिच्या हळदीला अक्षया देवधरचे बाबा भावूक; अश्रू थांबता थांबेना

Video Viral : लेकिच्या हळदीला अक्षया देवधरचे बाबा भावूक; अश्रू थांबता थांबेना

Akshaya Deodhar Hardeek Joshi wedding :  चढली तोरणं मांडव दारी... अक्षया देवधरला हळद लागताच कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Dec 2, 2022, 08:44 AM IST
Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding : पाठकबाईंच्या मेहंदीचे फोटो आले समोर

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding : पाठकबाईंच्या मेहंदीचे फोटो आले समोर

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांची भूमिका साकारलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे दोघेही सतत चर्चेत आहेत. 

Dec 1, 2022, 06:28 PM IST
'मानसिक आणि शारीरिक छळ ते जबरदस्ती गर्भपात..', Gold Man विरोधात पत्नीनेच केले गंभीर आरोप

'मानसिक आणि शारीरिक छळ ते जबरदस्ती गर्भपात..', Gold Man विरोधात पत्नीनेच केले गंभीर आरोप

पुण्याचा Gold Man सनी नानासाहेब वाघचौरे विरोधात त्याच्या पत्नीनं हे धक्कादायक आरोप केले आहेत.  

Dec 1, 2022, 05:16 PM IST
Shark Tank India : ...म्हणून दुसऱ्या सीझनमध्ये Ashneer Grover नाही, 'हे' आहे कारण

Shark Tank India : ...म्हणून दुसऱ्या सीझनमध्ये Ashneer Grover नाही, 'हे' आहे कारण

अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) याचे दोगलापण हे आत्मचरीत्र येत आहे. या आत्मचरीत्राबाबत ते रेड एफएमशी बोलत होते. यावेळी त्यांना शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये का सहभागी होत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

Nov 30, 2022, 06:58 PM IST
भंडाऱ्याची उधळण करत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं घेतलं खंडोबाचं दर्शन!

भंडाऱ्याची उधळण करत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं घेतलं खंडोबाचं दर्शन!

entertainment news: पाच वर्षांपुर्वी आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित मालिका स्वराज्यरक्षक संभाजी (Chhatrapati Sambhaji Maharaj) या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) घराघरात लोकप्रिय झाली होती. 

Nov 29, 2022, 05:41 PM IST
Neha Pendse Birthday : जेव्हा पुरुष माझ्यापासून दूर पळू लागले, तेव्हा...; नेहाच्या पेंडसेचा मोठा खुलासा

Neha Pendse Birthday : जेव्हा पुरुष माझ्यापासून दूर पळू लागले, तेव्हा...; नेहाच्या पेंडसेचा मोठा खुलासा

लग्नाची वेळ आल्यावर अनेकांनी पळ काढला, तेव्हा माझ्या..., नेहा पेंडसेचा धक्कादायक खुलासा  

Nov 29, 2022, 05:01 PM IST
Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : वहिनी मॅच पाहिली का? ऋतुराजच्या खेळीनंतर सायलीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव

Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : वहिनी मॅच पाहिली का? ऋतुराजच्या खेळीनंतर सायलीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव

Ruturaj Gaikwad चा खेळ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सायलीच्या पोस्टवर कमेंट करत तिला मॅच पाहिली का असं प्रश्न करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, ऋतुराजची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 29, 2022, 03:33 PM IST
Maharashtrachi Hasyajatra 'अवली लवली कोहली' गाणं सोशल मीडियावर घालतय धुमाकूळ, Video नक्कीच पाहा

Maharashtrachi Hasyajatra 'अवली लवली कोहली' गाणं सोशल मीडियावर घालतय धुमाकूळ, Video नक्कीच पाहा

Maharashtrachi Hasyajatra छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. या शोनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. शोमधील कोहली कुटुंबाचं गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Nov 29, 2022, 01:06 PM IST
झगमगत्या विश्वात लगीनघाई; आणखी एक सेलिब्रिटी कपल अडकलं विवाहबंधनात

झगमगत्या विश्वात लगीनघाई; आणखी एक सेलिब्रिटी कपल अडकलं विवाहबंधनात

झगमगत्या विश्वात वाहत आहेत लग्नाचे वारे... आता 'हे' सेलिब्रिटी कपल लग्नाचे फोटो पोस्ट करत म्हणतय, 'आता आणि नेहमीसाठी...', सेलिब्रिटी कपलच्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा   

Nov 29, 2022, 10:54 AM IST
पुण्याचा 'गोल्डन बॉय' घेणार सलमान खानच्या घरामध्ये धमाकेदार एन्ट्री

पुण्याचा 'गोल्डन बॉय' घेणार सलमान खानच्या घरामध्ये धमाकेदार एन्ट्री

सीझन 16 मधील पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. 

Nov 28, 2022, 11:58 PM IST
पाठकबाई आणि राणादाच्या लग्नाच्या विधी सुरु, Photo Viral

पाठकबाई आणि राणादाच्या लग्नाच्या विधी सुरु, Photo Viral

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांची भूमिका साकारलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे दोघेही सतत चर्चेत आहेत. त्या दोघांनी काही महिन्यांपूर्वी अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. साखरपुड्याचे फोटो पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. आता ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच त्यांच्या मेहंदी सभारंभाचे फोटो समोर आले आहेत.

Nov 28, 2022, 07:00 PM IST
दिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेना

दिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेना

सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाआधीच तिनं इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला होता. 

Nov 28, 2022, 11:08 AM IST
'ती वस्ती घाण...', देह विक्री करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत दिसणार ‘कांटा लगा’ गर्ल

'ती वस्ती घाण...', देह विक्री करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत दिसणार ‘कांटा लगा’ गर्ल

'काटा लगा...' या म्यूझिक अल्बममुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला. आता देखील अभिनेत्री एका खास भूमिकेमुळे चर्चेत आली आहे.   

Nov 27, 2022, 03:14 PM IST
Squid Game फेम अभिनेत्यावर वयाच्या 78 व्या वर्षी लैंगिक छळाचा आरोप

Squid Game फेम अभिनेत्यावर वयाच्या 78 व्या वर्षी लैंगिक छळाचा आरोप

Squid Game पाहिला असेल किंवा नसेल 'ही' बातमी वाचा   

Nov 26, 2022, 12:35 PM IST
रुपाली भोसलेच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

रुपाली भोसलेच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

अभिनेत्री रुपाली भोसले ही सध्या रुग्णालयात दाखल आहे.

Nov 25, 2022, 11:14 PM IST
Balika Vadhu फेम अभिनेत्री होणार आई, Photo पोस्ट करून दिली माहिती

Balika Vadhu फेम अभिनेत्री होणार आई, Photo पोस्ट करून दिली माहिती

लग्नाच्या तब्बल 10 वर्षानंतरही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, कोण आहे 'ही' Actress?  

Nov 24, 2022, 05:01 PM IST
 Sofia Ansari : सोफिया अन्सारीचा बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर

Sofia Ansari : सोफिया अन्सारीचा बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर

इन्स्टास्टार सोफिया अन्सारीने ओलांडल्या मर्यांदा, आतापर्यंतचा सर्वात बोल्ड VIDEO व्हायरल 

Nov 21, 2022, 07:36 PM IST
अभिनेत्यानं स्क्रिनवर Intimate Scene देण गर्लफ्रेंडला आवडलं नाही, तर त्यानं केला ब्रेकअप

अभिनेत्यानं स्क्रिनवर Intimate Scene देण गर्लफ्रेंडला आवडलं नाही, तर त्यानं केला ब्रेकअप

Screen वर Intimate Scene द्यायचे म्हणून अभिनेत्यानं चक्क गर्लफ्रेंडला दिला ब्रेकअप, स्वत: मुलाखतीत केला खुलास...

Nov 21, 2022, 01:12 PM IST
Shraddha Murder Case: 'दीया और बाती हम'  फेम अभिनेत्रीची प्रेमात फसवणूक, लिव्ह इनमध्ये अशी परिस्थिती

Shraddha Murder Case: 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीची प्रेमात फसवणूक, लिव्ह इनमध्ये अशी परिस्थिती

Shraddha Murder Case: या अभिनेत्रीनं एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. 

Nov 20, 2022, 02:54 PM IST