![Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल! Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/11/716340-kolhapur-loksabha-shahu-maharaj.png)
Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!
Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहूमहाराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपकडून समरजितसिंह घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. कोल्हापुरात यावेळी राजघराण्यांमधली साठमारी कशी रंगणाराय, पाहुया...
!['चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल' 'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/11/716195-chandrahar.jpg)
'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'
Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला.
![पुणे-कोल्हापूर विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन पुणे-कोल्हापूर विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/10/715712-punekokhapur.png)
पुणे-कोल्हापूर विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं आणि कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे.
![महाराष्ट्रासह देशातील पहिले गोड्या पाण्यातील जलपर्यटन; कोयना जलाशयातील मुनावळे येथे लोकार्पण महाराष्ट्रासह देशातील पहिले गोड्या पाण्यातील जलपर्यटन; कोयना जलाशयातील मुनावळे येथे लोकार्पण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/09/715594-munavle.jpg)
महाराष्ट्रासह देशातील पहिले गोड्या पाण्यातील जलपर्यटन; कोयना जलाशयातील मुनावळे येथे लोकार्पण
सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे जलपर्यटन सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले.
![एकदा राज्य माझ्या हातात द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो- राज ठाकरे एकदा राज्य माझ्या हातात द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो- राज ठाकरे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/09/715507-raj-thackeray-nashik.png)
एकदा राज्य माझ्या हातात द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो- राज ठाकरे
Raj Thackeray Speech: आज मनसेचा 18 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे या निमित्ताने 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.
!['फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करु नये', कोकणात राणे-कदम वाद पेटणार 'फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करु नये', कोकणात राणे-कदम वाद पेटणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/08/715259-narayan-rane-on-ramdas-kadam.png)
'फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करु नये', कोकणात राणे-कदम वाद पेटणार
Narayan Rane On Ramdas Kadam: आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? असा प्रश्न राणेंनी विचारला.
![पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....' पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/08/715123-shardapar.jpg)
पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'
Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात चर्चा एका बड्या नेत्याच्या संतापाची. शरद पवार यांचा संताप पाहून सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सविस्त वृत्त...
![Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात; उन्हाच्या झळा तीव्र होऊन वीकेंडला होणार जीवाची काहिली Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात; उन्हाच्या झळा तीव्र होऊन वीकेंडला होणार जीवाची काहिली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/08/715122-mahasnew.png)
Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात; उन्हाच्या झळा तीव्र होऊन वीकेंडला होणार जीवाची काहिली
Maharashtra Weather news : राज्यातील तापमानामध्ये आता लक्षवेधी बदल होणार असून, थंडी शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे.
!['मी मोदींना म्हटलं हिंमत असेल तर...', शरद पवारांचं थेट चॅलेंज; 'मोदी की गॅरंटी'च्या खर्चावरुनही कडाडले 'मी मोदींना म्हटलं हिंमत असेल तर...', शरद पवारांचं थेट चॅलेंज; 'मोदी की गॅरंटी'च्या खर्चावरुनही कडाडले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/07/714943-sharadpawarmodilonavla.jpg)
'मी मोदींना म्हटलं हिंमत असेल तर...', शरद पवारांचं थेट चॅलेंज; 'मोदी की गॅरंटी'च्या खर्चावरुनही कडाडले
Sharad Pawar Challenge To PM Modi: शरद पवार यांनी लोणावळ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना अगदी मोदी की गॅरंटीच्या जाहिरातींपासून ते भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या मुद्द्यावरुनही तिखट शब्दांमध्ये टीका केली.
![अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; शेजारी सापडलेल्या मृत बिबट्यामुळे गूढ वाढलं अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; शेजारी सापडलेल्या मृत बिबट्यामुळे गूढ वाढलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/07/714797-satara-news-dead-bodies-of-a-leopard-and-woman-found-at-ajinkyatara-fort.jpg)
अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; शेजारी सापडलेल्या मृत बिबट्यामुळे गूढ वाढलं
Satara Crime News : साताऱ्यातून महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला आहे. यासोबत तिच्याशेजारी एका मृत बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
!['1001% सांगतो मोदी-ठाकरे एकत्र येतील, कारण...'; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा '1001% सांगतो मोदी-ठाकरे एकत्र येतील, कारण...'; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/07/714712-shindegroupmodiuddhav.jpg)
'1001% सांगतो मोदी-ठाकरे एकत्र येतील, कारण...'; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा
Uddhav Thackeray And PM Modi Will Form Alliance: सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसचा समावेश असून सत्ताधारी गटामध्ये भाजपाबरोबर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाचा समावेश आहे.
![Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/06/714539-baramati-lok-sabha.png)
Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत
Baramati Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? पाहुया स्पेशल रिपोर्ट
![लोकसभा निवडणुकीआधी मोठी घडामोड, संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार... 'हे' आहे कारण लोकसभा निवडणुकीआधी मोठी घडामोड, संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार... 'हे' आहे कारण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/06/714449-sambhaji.jpg)
लोकसभा निवडणुकीआधी मोठी घडामोड, संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार... 'हे' आहे कारण
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. संभाजी राजे छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्यांचा स्वराज्य पक्ष राज्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाहीए.
![फक्त 'सिडको'च्याच हाती कोकणच्या विकासाच्या चाव्या! शिंदे सरकारचा मोठा निर्णय फक्त 'सिडको'च्याच हाती कोकणच्या विकासाच्या चाव्या! शिंदे सरकारचा मोठा निर्णय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/06/714313-konkancid.png)
फक्त 'सिडको'च्याच हाती कोकणच्या विकासाच्या चाव्या! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Cidco Konkan News : राज्य शासनानं सिडतोच्या हाती सोपवला कोकण किनारपट्टीचा ताबा; 'या' भागांचा होणार विकास, तुमच्या गावाचाही यामध्ये समावेश?
![Weather News : पहाटेची थंडी, दुपारचा उकाडा; दिवसभरात नेमकं किती वेळा बदलतंय हवामान? Weather News : पहाटेची थंडी, दुपारचा उकाडा; दिवसभरात नेमकं किती वेळा बदलतंय हवामान?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/06/714310-maharashtranewsa.png)
Weather News : पहाटेची थंडी, दुपारचा उकाडा; दिवसभरात नेमकं किती वेळा बदलतंय हवामान?
Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशासह राज्यातील हवामानामध्ये होणारे हे बदल नेमके कधी थांबणार? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त....
![पिंपरी-चिंचवड शहरात मोठी पोलीस भरती! कसा, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या पिंपरी-चिंचवड शहरात मोठी पोलीस भरती! कसा, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/05/714176-pimpri-chinchwad-police-bharati.png)
पिंपरी-चिंचवड शहरात मोठी पोलीस भरती! कसा, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या
Pimpri Chinchwad Police Bharati: पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या अर्ज प्रक्रियेला आजपासून म्हणजेच 5 मार्चपासून सुरुवात झाली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
![Pune News : पुण्यातील प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण Pune News : पुण्यातील प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/05/714007-pune-lepod.jpg)
Pune News : पुण्यातील प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Pune Rajiv Gandhi Zoological Park News : पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून चक्क बिबट्या पसार झाला आहे. गेल्या 24 तासापासून वन विभागाकडून या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
![Weather Update : एकिकडे तापमानाचा नीचांक, दुसरीकडे उकाड्याचा उच्चांक; पाहा कसं असेल राज्यातील हवामान Weather Update : एकिकडे तापमानाचा नीचांक, दुसरीकडे उकाड्याचा उच्चांक; पाहा कसं असेल राज्यातील हवामान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/05/713965-sunwint.png)
Weather Update : एकिकडे तापमानाचा नीचांक, दुसरीकडे उकाड्याचा उच्चांक; पाहा कसं असेल राज्यातील हवामान
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात अनपेक्षित आणि मोठे परिणाम करणारे बदल....तुम्ही कसे राहाल सुरक्षित? पाहा सविस्तर हवामान वृत्त
![Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण? Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/05/713964-section-144-applicable-from-today-in-pune-city-till-march-31-what-is-the-reason-maharashtra-news-in-marathi.png)
Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?
राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात.
![Pune Politics : पुण्याची माळ कोणाच्या गळ्यात? लोकसभेसाठी उमेदवारांची मांदियाळी; दिग्गज नेत्यांची फिल्डिंग Pune Politics : पुण्याची माळ कोणाच्या गळ्यात? लोकसभेसाठी उमेदवारांची मांदियाळी; दिग्गज नेत्यांची फिल्डिंग](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/04/713918-pune-politics-loksabha-election.png)
Pune Politics : पुण्याची माळ कोणाच्या गळ्यात? लोकसभेसाठी उमेदवारांची मांदियाळी; दिग्गज नेत्यांची फिल्डिंग
Pune BJP Candidates : एकीकडं पुणे लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधण्याची तयारी भाजपनं सुरू केलीय. तर दुसरीकडं उमेदवारीसाठी पक्षकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या उमेदवारांनी फिल्डिंग लावलीय. पुणे भाजपात उमेदवारांची कशी रस्सीखेच सुरूय, पाहूया..