घरात शिरले चोर, काहीच नाही मिळाल्यावर प्रायव्हेट पार्टमध्ये... अंगावर काटा आणणारी घटना

चोरी करताना चोर एकाहून एक नामी शक्कल लढवलेली आपण ऐकलं  असेल पण ही घटना धक्क करून टाकणारी आहे. 

Updated: Nov 28, 2022, 01:48 AM IST
घरात शिरले चोर, काहीच नाही मिळाल्यावर प्रायव्हेट पार्टमध्ये... अंगावर काटा आणणारी घटना title=

Shocking News : घर फोडून दागिने पैसे चोरल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. चोरी करताना चोर एकाहून एक नामी शक्कल लढवलेली आपण ऐकलं असे. काहीवेळा चोर खूप मेहनतीने घर फोडतात मात्र त्यांनी हाती काहीत लागत नाही. मग काय ते काहीतरी असं करीन जातात की ते पाहून प्रत्येकाला हसू आवरत नाही, मात्र अशातच एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये चोरांनी धक्कादायक कृत्य केलं आहे. (Beer Bottle In Private Part oldman in venezuela latets marathi news)

ही घटना साऊथ अमेरिकाच्या व्हेनेझुएला या शहरातील आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, तीन लोक या व्यक्तीच्या घरात घुसले आणि चोरीच्या उद्देशाने अनेक गोष्टी शोधू लागले. खूप शोधाशोध करूनही घरात मौल्यवान वस्तू सापडल्या नाहीत. घरात अनेक वस्तू होत्या मात्र त्यांना हवं असं काहीच मिळालं नाही. मग काय संतापलेल्या चोरांनी घरातील 79 वर्षीय वृद्धाच्या प्रायव्हेट पार्टसोबत जे कृत्य केलं त्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. 

संतप्त झालेल्या चोरट्यांनी 79 वर्षीय व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बिअरची बाटली घातली. यानंतर ते सर्वजण पळून गेले. कसेबसे वृद्धाने एक जणाला याबद्दल याची माहिती देत दिली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी एक्स-रे केला तेव्हा त्यांनाही धक्का बसला. 

कारण संपूर्ण बाटली वृद्धाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातली होती. डॉक्टरांनी ऑपरेशन करून ती बाटली काढली. ही शस्त्रक्रिया सोपी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. आता सबंधित वृद्धाची प्रकृती ठिक आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.