Viral Video: प्रेम (Love) म्हणजे प्रेम असतं तुझं माझं सेम असतं...प्रेम म्हणजे नेमकं काय हे शब्दात मांडणं तसं कठीणच...पूर्वी प्रेम म्हणजे समर्पण, आदर आणि काळजीची भावना...आजच्या तरुण पिढीकडे पाहिलं तर प्रेम म्हणजे नेमकं काय हो, हेच कळतं नाही...प्रेम हवा असतो तो आपुलकीचा स्पर्श...मुंबईत (Mumbai) फिरताना आपण अनेक वेळा मरिन लाईन्स असो, गिरगाव चौपाटी किंवा वांद्रे असो इथे कडेला कोपऱ्या कोपऱ्या प्रेमी युगुलांना प्रेम करताना पाहिलं आहे. एकमेकांमध्ये अतोनात बुडालेले हे प्रेमी युगुल (couple) यांना जगाचीही परवा नसते. बस त्यावेळी त्यांना फक्त एकमेकांचा स्पर्श हवा हवासा वाटतो...
असाच एक प्रेमी युगुलांचा (love couple) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक जोडपे विवस्त्र (naked) अवस्थेत कारमध्ये शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित करत होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये (Car) मुलगा आणि मुलगी रोमान्स करत असतात. सारे जग विसरून ते स्वतःमध्येच मग्न होत.पुढच्या क्षणी आपल्यासोबत काय होणार याची कल्पनाही त्यांनी केली नसेल...कुठून पण तीन चोरटे त्या गाडीजवळ आले. यानंतर ते जबरदस्तीने कारमध्ये घुसले. चोरट्यांनी तरुणाकडील पर्स आणि मोबाईल हिसकावली. एवढंच नाही तर त्या दोघांना नग्नावस्थेत रस्त्यावर सोडून त्या चोरांनी कारसोबत पळ काढला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला (Video Viral on social media) आहे. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ती तरुणी चोरट्यांकडे कपड्याची मागणी करत आहेत. पण हे मुजोर चोर काही केल्या ऐकतं नाही मात्र जेव्हा ते कार घेऊन पळ काढतात तेव्हा ते रस्त्यावर या जोडप्याचे कपडे फेकताना या व्हिडीओमध्ये दिसतं आहेत.
A couple having sex in the backseat of their car were carjacked & abandoned on the street in Brazil pic.twitter.com/2mJbl9U2Po
— Shannonnn sharpes burner (@shannonsharpeee) September 2, 2022
ब्राझील (Brazil) मध्ये ही घटना घडली आहे. या देशात सार्वजनिक ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास तो गुन्हा मानला जातो. असं असतानाही या जोडप्याने कसलीही भीती न बाळगता हे कृत्य केलं. कारमध्ये सेक्स करणे हे बेकायदेशीर असल्याने या प्रकरणात पीडित मुलगा आणि मुलगी यांनाही शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.