देशातील सर्वात उंच इमारतीवर जोडप्याचं अश्लील कृत्य, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची अशी प्रतिक्रिया

ही व्हिडिओ क्लिप सुमारे 3 मिनिटांची आहे. जी वेबसाइटवर अपलोड होताच ती व्हायरल झाली आहे.

Updated: Jun 28, 2022, 08:26 PM IST
देशातील सर्वात उंच इमारतीवर जोडप्याचं अश्लील कृत्य, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची अशी प्रतिक्रिया

मुंबई : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.  खरं तर, येथे एका जोडप्याने ब्रिटनमधील सर्वात उंच इमारती शार्डवर उघड्यावर अश्लील कृत्य केले आणि या घटनेचा व्हिडीओ स्वतः वेबसाइटवर अपलोड केला. ज्यामुळे या कपलला ट्रोलर्सला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे या जोडप्याचा हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. ही व्हिडिओ क्लिप सुमारे 3 मिनिटांची आहे. जी वेबसाइटवर अपलोड होताच ती व्हायरल झाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार हे जोडपं ज्या इमारतीवर गेली होते, त्याची उंची सुमारे 1015 फूट आहे. शार्ड बिल्डिंग ही ब्रिटनमधील सर्वात उंच इमारत आहे.

ब्रिटनच्या सर्वात उंच इमारतीवर या जोडप्याने खुलेआम असे कृत्य केले, परंतु विचित्र गोष्ट म्हणजे दोघांनाही कोणी पकडले नाही. इमारतीजवळून जाणाऱ्या लोकांनी त्यांना पाहिले असावे. परंतु त्यावेळेस त्या दोघांना कोणीही रोखलं नाही.

सोशल मीडियावर एका व्यक्तीने या जोडप्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, जेणेकरून ते पुन्हा इमारतीत येऊ नयेत. याशिवाय आणखी एका व्यक्तीने सांगितले की, विश्वास बसत नाही की या जोडप्याला का पकडले नाही?

आणखी एका युजरने सांगितले की, या जोडप्याने खरोखरंच खूप लज्जास्पद कृत्य केले. सार्वजनिक ठिकाणी हे लोक अशा खासगी गोष्टी कशा करु शकतात? यावर माझा विश्वासच बसत नाही.

About the Author