Optical Illusion : जंगलात लपलाय वाघोबा, तुम्हाला दिसतोय का? तुमची वेळ सुरु होतेय आता..

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेदार फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यापैकी काही ऑप्टिकल इल्यूझन (Optical Illusion) आहेत. ही इल्यूझन्स पाहून आपल्याला अनेकदा वाटतं असतं की आपण जे पाहतोय तेच खरं आहे. परंतु अनेकदा आपण फसतो.

Updated: Oct 27, 2022, 08:10 PM IST
Optical Illusion : जंगलात लपलाय वाघोबा, तुम्हाला दिसतोय का? तुमची वेळ सुरु होतेय आता.. title=

Optical Illusion: लहानपणी आपणही कित्येकदा कोडी, पझल्स (Puzzles) यांच्या विश्वात रमलो असूच. आताही अनेक प्रकारची कोडी आणि पझल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आजही आपल्याला असे अनेक पझल्स कायमच आकर्षित करतात. सध्या असाच एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या चित्रात तुम्हाला एक गारूडी दिसेल. जो आपल्या टोपलीतून एक साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु साप तिथं नाहीये तुम्हाला माहितीये का की तो कुठे आहे? या फोटोत एक जंगल आहे आणि काही झाडे दिसत आहेत. त्याशिवाय काहीही दिसत नाही. या जंगलात एक वाघही लपला आहे. तो तुम्हाला चित्रात शोधायचा आहे आणि ते कुठे आहे ते सांगायचे आहे. (try to find out the hidden tiger from the jungle in the photo)

हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेदार फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यापैकी काही ऑप्टिकल इल्यूझन (Optical Illusion) आहेत. ही इल्यूझन्स पाहून आपल्याला अनेकदा वाटतं असतं की आपण जे पाहतोय तेच खरं आहे. परंतु अनेकदा आपण फसतो. आपल्याला कळतच नाही असं का होतं. पण हा मेंदू आणि डोळ्यांचा खेळ आहे. तेव्हा जाणून घेऊया या फोटोत लपलेला वाघ नक्की तुमच्या डोळ्यांना दिसतोय तिथेच आहे की आणखी कुठे? 

हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

या फोटोची गंमत म्हणजे हा वाघ अजिबात दिसत नाही. झाडाखाली काही छोटी झाडं तर काही मोठी झाडंही आहेत. पण तो वाघ काही केल्या त्याच्यातून दिसत नाहीये. पण जर तुम्हाला हा वाघ सापडला तर तुमच्याशिवाय हूशार कोणीच नाही. 

योग्य उत्तर काय आहे ते जाणून घ्या
वास्तविक या चित्रात हा वाघ बसला असून फक्त त्याचा चेहरा दिसत आहे. तुम्ही जर उजवीकडून अगदी खाली पाहिलंत तर तुम्हाला जाणवेल की हा वाघ उजवीकडून तिसऱ्या झाडाच्या मुळावर बसला आहे. वाघ दिसत नसल्यासारखे या फोटोत नाही पण नीट पाहिल्यावर वाघ कुठे आहे हे कळते.