लग्नानंतर काही तासांनीच गायकाच्या पत्नीनं ओलांडली हद्द; बोल्डनेस पाहून सगळेच हैराण
तिचा लूक यावेळी भलताच बोल्ड असल्याचं पाहायला मिळालं.
मिका सिंगच्या होणाऱ्या बायकोच्या अंगावार आहे एक्स बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू; पाहा फोटो
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगचा स्वयंवर खूप चर्चेत होता
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी याने मंगळवारी त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
'ओ अंतवा' गाण्यावर थिरकली सामंथा रुथ प्रभू आणि अक्षय कुमार; पाहा व्हिडिओ
'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन मजेशीर खुलाशांसह परतला आहे.
जस्टिन बिबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
गंभीर आजाराचा सामना केल्यानंतर, जस्टिन बिबरची महत्त्वाची घोषणा
'केसरिया' गाणं रिलीज होताच सापडलं वादाच्या भोवऱ्यात
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील पहिलं गाणं केसरिया रविवारी रिलीज झालं.
Sini Shetty Dance Video: मिस इंडियाचा जुना डान्स व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...
सिनी शेट्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. फेमिना मिस इंडिया सिनी शेट्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काय ते सौंदर्य, काय ती साडी...; सोशल मीडियावर Saree Petition दाखल करणाऱ्या तरुणीचीच चर्चा
साडीसोबत वेस्टर्न लूकमध्येही दिसते कमाल
कारमध्ये बसून नोरा फतेहीचा एका व्यक्तीसोबत बोल्ड डान्स, डीप नेक ड्रेसमध्ये दाखवली बोल्ड स्टाइल
बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
बुशरा मिका सिंगसोबत स्वयंवरमध्ये रोमँटिक; जवळ घेत म्हणाला......
बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग सध्या स्वत:हून आपली वधू शोधण्यासाठी बाहेर पडला आहे.
हॉलिवूड सिंगर Justin Bieber आहे इतक्या कोटीचा मालक, किंमत एकूण थक्क व्हाल
हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर सध्या रामसे हंट सिंड्रोम या आजारपणामुळे चर्चेत आला आहे.
Jug Jug Jeeyo मधील नव्या गाण्याची 'या' कारणामुळे उडवली जातेय खिल्ली
वरुण धवन आणि कियारा अडवाणी स्टारर जुग-जुग जिओ लवकरच रिलीज होणार आहे.
ढिंच्याक पूजाकडून हॉलिवूड रॅपर एमिनेमचं हिट गाणं रिक्रेएट, गाणं ऐकून कान बंद करण्याची वेळ
आपल्या अनोख्या गायनाने सोशल मीडियावर व्हायरल झालेली ढिंच्याक पूजा आता पुन्हा एकदा त्याच अंदाजात परतली आहे.
सिंगर जस्टिन बीबरचा चाहत्यांना मोठा धक्का, गंभीर आजाराशी झुंज; चाहते चिंतेत
सतत कॉन्सर्ट करणारा जस्टिन आता आपल्या शरीराला काही काळ विश्रांती देत आहे.
होणाऱ्या सुनेला नीता अंबानींकडून खास भेट; साऱ्या जगानं पाहिलं सासू- सुनेचं सुरेख नातं
प्रत्येक सासू सुनेनं पाहावं... त्यातून शिकावं.
सिंगर-रॅपर सिद्धू मूसेवाला प्रकरणानंतर आणखी एका रॅपरची हत्या, संगीत विश्वात शोककळा
रॉकडेल काउंटी शेरीफचे प्रवक्ते जेडेडियाह कँटी यांनी सांगितले की, ट्रबल लेक सेंट जेम्स अपार्टमेंटमध्ये 34 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली.
संगीत विश्वाला आणखी एक धक्का; दिग्गज कलावंताचं निधन
प्रेक्षक आणि संगीतजगत सावरत नाही, तोच एका नावाजलेल्या कालकारानंही जगाचा निरोप घेतल्याचं वृत्त समोर आलं.
K K Death Mystery | केकेच्या मृत्यूचं गूढ वाढलं?
ख्यातनाम गायक केकेच्या आकस्मिक (K K Death) मृत्यूनं अख्खा देश हळहळला.
Krishna Kumar Kunnath Death | 'ऐसा क्या गुनाह किया जो लूट गए' गाणाऱ्या केकेचं निधन
प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्ण कुमार कुननाथ याच (Krishna Kumar Kunnath Death) निधन झालं आहे.
Sidhu Moosewala Passed Away: वादग्रस्त सिंगरपासून ते राजकारणात एन्ट्री;अशी होती सिद्धू मुसेवालाची कारकीर्द
कॉग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची दुदैवी घटना घडलीय.