close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Arts and Music News

नशेत टल्ली सरदारजींचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

नशेत टल्ली सरदारजींचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

तुम्हालाही या डान्स स्टेप्स करायच्या असतील तर करू शकता. पण, थोडी काळजी घ्या. नाहीतर आपटी खाण्याची शक्यता अधिक. खास करून खुर्ची उचलून केलेल्या स्टेप्स.

Jun 23, 2018, 02:56 PM IST
IIFA 2018 पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण...

IIFA 2018 पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण...

१९ व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकेडमी (आयफा) अवॉर्ड्सला सुरुवात झाली आहे. 

Jun 23, 2018, 02:13 PM IST
व्हिडिओ :... आणि काजोल पाय घसरून धपकन पडली

व्हिडिओ :... आणि काजोल पाय घसरून धपकन पडली

बॉलिवूड अभिनेत्री काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिचा चार्म अजूनही कायम आहे. 

Jun 22, 2018, 11:16 AM IST
'या' स्मार्ट उत्तरामुळे अनुकृति वास ठरली मिस इंडिया!

'या' स्मार्ट उत्तरामुळे अनुकृति वास ठरली मिस इंडिया!

यंदाची फेमिना मिस इंडिया २०१८ चा ताज तामिळनाडूच्या अनुकृति वासला मिळाला. 

Jun 21, 2018, 12:38 PM IST
हाय हील्स सँडलमध्ये डान्स पाहून व्हाल थक्क (व्हिडिओ)

हाय हील्स सँडलमध्ये डान्स पाहून व्हाल थक्क (व्हिडिओ)

सोशल मीडियावर हा प्रॉपवाला डान्स सध्या भलताच व्हायरल झाला आहे.

Jun 5, 2018, 02:40 PM IST
'बम डिगी डिगी' गाण्यावर मुलीचे 'ठुमके' व्हायरल

'बम डिगी डिगी' गाण्यावर मुलीचे 'ठुमके' व्हायरल

१ महिन्यात हा व्हिडिओ ६ लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला.

Jun 2, 2018, 09:49 PM IST
स्विस रेडिओवर आदर्श शिंदे यांनी गायलेलं गाणं 'सभंळगं ढंभळंग' वाजणार

स्विस रेडिओवर आदर्श शिंदे यांनी गायलेलं गाणं 'सभंळगं ढंभळंग' वाजणार

स्विस रेडिओच्या प्ले लिस्टवर हे पहिलं गाणं वाजणार असल्याचं या गाण्याच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे.

May 23, 2018, 01:30 PM IST
या छोट्या मुलाचे टॅलेंट पाहून तुम्हीही म्हणाल शाब्बास!

या छोट्या मुलाचे टॅलेंट पाहून तुम्हीही म्हणाल शाब्बास!

या व्हिडिओतील मुलगा चक्क सुरात गाताना दिसतो आहे. तो केवळ गातच नाही तर, सुरात गाणाऱ्या मोठ्या व्यक्तिसोबत जुगलबंदीही करताना दिसतो आहे.

May 22, 2018, 03:36 PM IST
व्हिडिओ: 'दारू बदनाम करती' गाण्यावर तरूणीचे ठुमके

व्हिडिओ: 'दारू बदनाम करती' गाण्यावर तरूणीचे ठुमके

दारू बदनाम करते या गाण्यावर या गाण्यावर या तरुणीने बेली डान्स केला आहे.

May 21, 2018, 02:28 PM IST
भावाला कसलं टेन्शन आहे काय माहिती?

भावाला कसलं टेन्शन आहे काय माहिती?

याचे केवळ शरीच नाचत नाही. तर, नाचताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावही मोठे मजेशीर आहेत

May 21, 2018, 01:14 PM IST
व्हिडिओ: बिग बींच्या गाण्यावर मायलेकींचा क्यूट डान्स; तुम्ही पाहिला?

व्हिडिओ: बिग बींच्या गाण्यावर मायलेकींचा क्यूट डान्स; तुम्ही पाहिला?

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहाल तर, तुम्हालाही या क्यूट मुलीच्या अनोख्या अंदाजाची कल्पना येईल.

May 19, 2018, 03:52 PM IST
फोटोस :हिमेश रेशमिया दुसऱ्या पत्नीसोबत हनीमुनवरून रिटर्न

फोटोस :हिमेश रेशमिया दुसऱ्या पत्नीसोबत हनीमुनवरून रिटर्न

हिमेश रेशमिया आपल्या दुसऱ्या लग्नाच्या हनीमुनसाठी पत्नी सोनियासोबत दुबईला गेला होता. तिथून परतताना तो एअरपोर्टवर मीडियाच्या कॅमेरासमोर आला.

May 18, 2018, 08:48 AM IST
भारताचे लोक प्राण्यांपेक्षाही वाईट-मोनाली ठाकूर

भारताचे लोक प्राण्यांपेक्षाही वाईट-मोनाली ठाकूर

दूसऱ्या देशातील लोक भारताला राहण्या लायक मानत नसल्याचेही तिने सांगितले. 

May 11, 2018, 08:05 AM IST
नेहाच्या लग्नाच्या बातमीनंतर या भोजपुरी गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

नेहाच्या लग्नाच्या बातमीनंतर या भोजपुरी गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

हे गाणे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेब म्युझिक द्वारे यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

May 10, 2018, 06:41 PM IST
 अजय - अतुल करणार 'पानिपत' चं संगीत

अजय - अतुल करणार 'पानिपत' चं संगीत

सैराटच्या संगीतदिग्दर्शनानंतर देशा-परदेशात ज्यांच्या गाण्याचं कौतुक झालं ते अजय अतुल आता कोणता चित्रपट घेऊन येणार? 

May 10, 2018, 03:21 PM IST
अरूण दातेंना श्रद्धांंजली देताना लता मंगेशकर म्हणाल्या ...

अरूण दातेंना श्रद्धांंजली देताना लता मंगेशकर म्हणाल्या ...

मराठी भावसंगीतामध्ये 'किंग ऑफ रोमान्स' समजले जाणार्‍या अरूण दातेंचे आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे.

May 6, 2018, 02:48 PM IST
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे,  फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे

May 6, 2018, 09:30 AM IST
व्हिडिओ: ड्रीमगर्ल हेमा मालिनींचा तोल जाताच किंग खानने दिला आधार

व्हिडिओ: ड्रीमगर्ल हेमा मालिनींचा तोल जाताच किंग खानने दिला आधार

स्टेजच्या पायऱ्या चढत असताना हेमा मालिनी यांचा पाय अडखळतो, त्यांच्या पायातील चप्पल निघून पडते. या वेळी शाहरूख त्यांची चप्पल उचलतो आणि त्यांच्या पायाजवळ नेऊन ठेवतो.

May 5, 2018, 01:51 PM IST