Arts and Music News

मुलीला एक्ट्रेस करण्यासाठी आईच झाली लेखिका, आणि निर्मिती...

मुलीला एक्ट्रेस करण्यासाठी आईच झाली लेखिका, आणि निर्मिती...

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. 

Oct 16, 2017, 09:14 PM IST
दिवाळी २०१७: तुमच्या शहरात कुठे आहे 'दिवाळी पहाट' चे कार्यक्रम

दिवाळी २०१७: तुमच्या शहरात कुठे आहे 'दिवाळी पहाट' चे कार्यक्रम

दिवाळीच्या दिवसांमध्ये रांगोळी, फटाके, तोरण आणि फराळाची रेलचेल असते.

Oct 16, 2017, 06:25 PM IST
मिका सिंगच्या भावाचे निधन

मिका सिंगच्या भावाचे निधन

गायक मिका सिंगने त्याचा मोठा भाऊ उस्ताद शमशेर सिंग यांचे निधन झाल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे.

Oct 9, 2017, 05:51 PM IST
मादाम तुसादमध्ये उभारला आशा भोसलेंंचा मेणाचा पुतळा

मादाम तुसादमध्ये उभारला आशा भोसलेंंचा मेणाचा पुतळा

दिल्ली येथील मादाम तुसाद या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहालयात सदाबहार गायिका आशा भोसलेंचाही पुतळा लागला आहे.  

Oct 3, 2017, 03:30 PM IST
नैराश्याबद्दल जनजागृती करण्यासाठी अरिजितने उचललं पाऊल !

नैराश्याबद्दल जनजागृती करण्यासाठी अरिजितने उचललं पाऊल !

आजकालच्या बदललेल्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. 

Sep 28, 2017, 10:05 PM IST
गायिका पुष्पा पागधरे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

गायिका पुष्पा पागधरे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

‘इतनी शक्ती हमे देना दाता… या सुरेल प्रार्थनेच्या गायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारद्वारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दिला आहे.

Sep 28, 2017, 04:47 PM IST
प्ले बॉय मासिकेचे संस्थापक ह्यू हेफनर यांचं निधन

प्ले बॉय मासिकेचे संस्थापक ह्यू हेफनर यांचं निधन

1953 साली हेफनर यांनी प्ले बॉय मासिक सुरू केलं, आणि लवकर प्ले बॉय नावाचा ब्रँड अमेरिकेतला सर्वात मोठा ब्रँड बनला. 

Sep 28, 2017, 02:45 PM IST
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर कधी झाला होता प्राणघातक हल्ला?

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर कधी झाला होता प्राणघातक हल्ला?

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी पहिले गाणे गायले. हे गाणे त्यांनी मराठी सिनेमासाठी गायले. मात्र, या गाण्याला सिनेमात स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी सोलो गाणे गायले. १९४८ मध्ये रिलीज झालेल्या 'जिद्दी' या सिनेमात संधी मिळाली. 'जिंदगी का आसरा समझे, बडे नादान थे हम' या गाण्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही.

Sep 28, 2017, 11:46 AM IST
ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर

जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आयुष्यभर मोलाचं योगदानाबद्दल हा पुरस्करा महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येतो.

Sep 27, 2017, 11:29 AM IST
डॉ.गुलाटी बनला सिंगर, गायले 'बिल्ला शराबी'

डॉ.गुलाटी बनला सिंगर, गायले 'बिल्ला शराबी'

प्रसिद्ध कॉमेडिअन सुनील ग्रोवरने ट्विटरवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'बिल्ला शराबी' असे या व्हिडिओचे नाव आहे.

Sep 25, 2017, 07:40 PM IST
प्रथमच शाळेने तयार केला लघुपट

प्रथमच शाळेने तयार केला लघुपट

शालेय जीवनाचा आपल्यावर किती मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो हे दाखवणारा एक लघुपट तयार केला आहे.

Sep 22, 2017, 11:50 PM IST
सोशल मीडियात या ‘डिंग डांग’ डान्सचा धुमाकूळ, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियात या ‘डिंग डांग’ डान्सचा धुमाकूळ, व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ एका कपलकडून करण्यात आलेल्या डान्सला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

Sep 19, 2017, 02:50 PM IST
प्रियांकाला होतोय तिच्या 'या' चुकीचा पश्चाताप !

प्रियांकाला होतोय तिच्या 'या' चुकीचा पश्चाताप !

प्रियांका चोप्रा, बिपाशा बसू, काजोल यांसारख्या अभिनेत्रींनी वर्णभेदाला चित्रपटसृष्टीत काही स्थान नाही, हे स्पष्ट केले. 

Sep 8, 2017, 07:33 PM IST
शिबानी दांडेकरचे हॉट फोटोशूट चर्चेत (फोटो)

शिबानी दांडेकरचे हॉट फोटोशूट चर्चेत (फोटो)

खतरों के खिलाडी ८ मध्ये अनेक ग्लॅमरस चेहरे दिसले. मात्र यातील एक बोल्ड, सेक्सी चेहरा अतिशय चर्चेत आहे.  

Sep 8, 2017, 01:39 PM IST
जेव्हा आशा भोसले गाण्यावर ठेका धरतात...

जेव्हा आशा भोसले गाण्यावर ठेका धरतात...

हिंदी, मराठी गाण्यांप्रमाणेच इतर अनेक भारतीय भाषांमधील गाण्यांच्या असंख्य प्रकारांना आपलंस करून गाणारी एक गायिका म्हणजे आशा भोसले.

Sep 8, 2017, 09:48 AM IST
लता मंगेशकर चक्क 'या' अभिनेत्रीच्या आवाजाच्या प्रेमात !

लता मंगेशकर चक्क 'या' अभिनेत्रीच्या आवाजाच्या प्रेमात !

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अभिनयाबरोबरच गायन क्षेत्रातही आपला हात आजमावून पाहत आहेत. श्रद्धा कपूर, प्रियंका चोप्रा, आलीय भट्ट या अभिनेत्रींनी  चित्रपटात गाणे गायले आहे. अशातच भारताची गानकोकीळा लता मंगेशकर यांनी अभिनेत्री श्रद्धा कपूर हीच्या आवाजाबाबत एक व्यक्तव केले आहे. 

Sep 7, 2017, 09:00 PM IST
आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गाणं

आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गाणं

गायक आनंद शिंदे आणि गायिका आनंदी जोशी यांनी गणपती बाप्पासाठी एक खास गाणं गायलं आहे. 

Sep 2, 2017, 01:55 PM IST
निखिल फाटक, महेश काळे आणि शर्वरी जमेनीस यांनी सादर केले 'शेंंदूर लाल चढायो'चं नवं व्हर्जन!

निखिल फाटक, महेश काळे आणि शर्वरी जमेनीस यांनी सादर केले 'शेंंदूर लाल चढायो'चं नवं व्हर्जन!

गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांंचाअधिपती आहे.

Aug 26, 2017, 04:14 PM IST
शंकर महादेवन यांचं 'तुतारी' गाणं गणरायाच्या चरणी

शंकर महादेवन यांचं 'तुतारी' गाणं गणरायाच्या चरणी

गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होणार सण. यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीला नवी 'तुतारी' वाजणार आहे. आणि ही 'तुतारी' आहे गायक शंकर महादेवन यांच्या आवाजातील 

Aug 24, 2017, 08:08 PM IST
गणेशोत्सवासाठी खास संगीत सम्राट च्या स्पर्धकांची आरास

गणेशोत्सवासाठी खास संगीत सम्राट च्या स्पर्धकांची आरास

 मराठी प्रेक्षकांच्या मनाचा अचुक ठाव घेत, सध्या झी युवा ही वाहिनी विविध मालिकांच्या आणि संगीतमय कार्यक्रमांच्या सहाय्याने,  मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर करत आहे.

Aug 23, 2017, 11:12 PM IST