नेहा चौधरी
Viral Video : छोटं कुटुंब सुखी कुटुंब असं आजची पिढी मानते. कधी कामानिमित्त तर अजून इतर कारणाने नवरा बायको फक्त दोघेच घरात राहतात.
सरकारी नोकरी मिळाली म्हणजे दोनही हात तुपात असा लोकांचा समज आहे.
Weekly Tarot Horoscope Prediction 12 to 18 august 2024 in Marathi : श्रावणाच्या दुसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोग असणार आहे.
बंगाली आणि बॉलिवूडमधील 70-80 च्या दशकातील अभिनेत्री मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee) हिने मनोरंजनसृष्टीत गाजवली. 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण.
Vinod Kambli Viral Video Update : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याची प्रकृती खालावली असून त्याला नीट चालताही येत नाही अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सौंदर्याची खाण चाँदणी म्हणजे श्रीदेवी (Sridevi ) या 80-90 दशकातील सर्वात अधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. आज त्या आपल्यामध्ये नाही पण त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं.
Tadoba Viral Video : नागपूर - चंद्रपूर जवळील ताडोबा हे वाघांसाठी खूप प्रसिद्ध आहे. वाघाचा दर्शनसाठी अनेक असंख्य पर्यटक जात असतात.
Maharashtra News : महाराष्ट्रातील लातूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. लातूरमध्ये महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आलाय.
Arshad Nadeem Wins Gold And Neeraj Chopra Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धा ही जणू पाकिस्तान विरुद्ध भारत अशी रंगली.
Nag Panchami 2024 : श्रावण हा महिना सण उत्सवाचा असतो. नागपंचमी या सणाने उत्सवाला सुरुवात होते. श्रावण शुद्ध पंचमीला महिला उपवास करतात आणि नागाची पूजा करता.