Dakshata Thasale

-

देशाच्या सर्वात लांब रेल्वे पुलाचं आज उद्घाटन

देशाच्या सर्वात लांब रेल्वे पुलाचं आज उद्घाटन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी बोगीबील पुलाचं उद्घाटन करणार आहेत. या पुलावरून जाणाऱ्या पहिल्या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

... याकारणामुळे निक-प्रियंकाच्या रिसेप्शनला शाहरूख, आमिर आणि अक्षय गैरहजर

... याकारणामुळे निक-प्रियंकाच्या रिसेप्शनला शाहरूख, आमिर आणि अक्षय गैरहजर

मुंबई : बॉलिवूडची देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूड गायक निक जोनस 2 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले.

50 लाख लोकांनी पाहिला Sunny Leone चा 'हा' व्हिडिओ

50 लाख लोकांनी पाहिला Sunny Leone चा 'हा' व्हिडिओ

मुंबई : बोल्ड अंदाजासाठी लोकप्रिय असलेली अभिनेत्री सनी लिओनीचा नवा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 4 दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याला 50 लाखहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

53 व्या वर्षी पाचव्यांदा बाबा झाला करिश्मा कपूरचा Ex नवरा

53 व्या वर्षी पाचव्यांदा बाबा झाला करिश्मा कपूरचा Ex नवरा

मुंबई : करिश्मा कपूरचा एक्स नवरा संजय कपूर पाचव्यांदा बाबा झाला आहे. संजय कपूरने करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर प्रिया सचदेवशी लग्न केलं.

Zero Box Office Collection : शाहरूखच्या सिनेमाची जोरदार ओपनिंग

Zero Box Office Collection : शाहरूखच्या सिनेमाची जोरदार ओपनिंग

मुंबई : शाहरूख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांचा 'झिरो' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने अगदी जोरदार ओपनिंग केली आहे.

सारा अली खानने अशा जागवल्या Danish Zehen च्या आठवणी

सारा अली खानने अशा जागवल्या Danish Zehen च्या आठवणी

मुंबई : MTV रिऍलिटी शो 'Ace of Space'चा स्पर्धक राहिलेला दानिश जेहन याचं एका कार अपघातात निधन झालं. त्याच्या चाहत्यांना दानिशचं असं अचानक जाणं खूप चटका लावून गेलं.

प्रिया वारियरचं बाथटबमधील हॉट फोटोशूट

प्रिया वारियरचं बाथटबमधील हॉट फोटोशूट

मुंबई : यावर्षाची सुरूवात झाली ती प्रिया वारियरच्या शालेय व्हिडिओने. या व्हिडिओने सगळीकडे धुमाकूळ घातला. शालेय कपड्यातील त्या मुलीच्या अदा सगळ्यांनाच घायाळ करण्याऱ्या होत्या.

एलन मस्क 'या' बॉलिवूड सिनेमाच्या प्रेमात

एलन मस्क 'या' बॉलिवूड सिनेमाच्या प्रेमात

मुंबई : जगातील श्रींमतांपैकी एक श्रीमंत एलन मस्क (Elon Musk) टेस्ला कारवाले गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

वादग्रस्त वक्तव्याला विरोध झाल्यावर नसीरूद्दीन शाह यांची सारवा सारव

वादग्रस्त वक्तव्याला विरोध झाल्यावर नसीरूद्दीन शाह यांची सारवा सारव

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कुणी आपले विचार मांडले तर लोकं त्याला कडाडून विरोध करतात. असंच काहीस बॉलिवूड अभिनेता नसीरूद्दीन शाह यांच्यासोबत झालं आहे.

अमेय वाघ झळकणार हिंग्लीश वेबसिरीजमध्ये

अमेय वाघ झळकणार हिंग्लीश वेबसिरीजमध्ये

मुंबई : फास्टर फेणे म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता अमेय वाघ आता नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे. सगळीकडेच आता वेब सीरिजची जास्त चर्चा आहे.