Dakshata Thasale

-

विरूष्काने इथे साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस

विरूष्काने इथे साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस

मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने 11 डिसेंबर रोजी आपली पहिली अॅनिवर्सरी साजरी केली. या दोघांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मीडियासोबत लग्नानंतरचे अनुभव शेअर केले.

Jio ला टक्कर द्यायला Vodafone चा नवा प्लान

Jio ला टक्कर द्यायला Vodafone चा नवा प्लान

मुंबई : Jio च्या 149 प्लानला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने नवा प्लान लाँच केला आहे. वोडाफोनच्या या प्रीपेड पॅकची किंमत फक्त 169 रुपये आहे.

वर्षभरात भारतीयांकडून इंस्टाग्रामवर 'या' इमोजीचा सर्वाधिक वापर

वर्षभरात भारतीयांकडून इंस्टाग्रामवर 'या' इमोजीचा सर्वाधिक वापर

मुंबई : 2018 हे वर्ष सरत आलं... 15 दिवसांनी आपण नव्या वर्षात म्हणजे 2019 मध्ये आपण पदार्पण करणार आहोत.

युवराज सिंह होणार लवकरच बाबा?

युवराज सिंह होणार लवकरच बाबा?

मुंबई : ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या लग्नात अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात क्रिकेटर युवराज सिंह पत्नी हेजल कीचसोबत सहभागी झाला होती.

काय, सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्याला करतेय डेट?

काय, सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्याला करतेय डेट?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 'हैप्पी फिर भाग जाएगी' या सिनेमानंतर गायब झाली आहे. पण आता सोनाक्षी चर्चेत आहे ते तिच्या पर्सनल लाइफमुळे.

... यामुळे दीपवीर कधीच कतरिनाला पार्टीत Invite करणार नाही

... यामुळे दीपवीर कधीच कतरिनाला पार्टीत Invite करणार नाही

मुंबई : कतरिना कैफ बॉलिवूडच्या मोस्ट हॅपनिंग पार्टीतील गेस्ट लिस्टमध्ये होती. दीपिकासोबत कोल्ड वॉरनंतर दीपवीरने कतरिनाला पार्टीसाठी बोलावल आणि तिने देखील ही पार्टी अटेंड केली.

ईशा अंबानीनंतर 'या' व्यक्तीचं गुपचूप लग्न

ईशा अंबानीनंतर 'या' व्यक्तीचं गुपचूप लग्न

मुंबई : सध्या आता सगळीकडे लग्नाचा सिझन सुरू आहे. 12 डिसेंबर रोजी ईशा मुकेश अंबानीचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर अजूनही 2018 मध्ये लग्नबेडीत लोकं अडकत आहे.

'2.0' Box Office Collection : 'थलैवा'चा जलवा कायम

'2.0' Box Office Collection : 'थलैवा'चा जलवा कायम

मुंबई : जगभरात जिथे थंडीने सगळं गारटलं असताना रजनीकांत स्टारार '2.0'ने मात्र बॉक्स ऑफिसवर आपली गर्मी कायम ठेवली आहे.

अमिताभ यांचा Samsung फोन खराब, Xiaomi ने दिलं हे उत्तर

अमिताभ यांचा Samsung फोन खराब, Xiaomi ने दिलं हे उत्तर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. आपले अनेक फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकताच त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी S9 हा फोन खराब झाला.