Dakshata Thasale

-

घाघरा, हाय हिल्ससोबत रणवीर सिंहचा डान्स

घाघरा, हाय हिल्ससोबत रणवीर सिंहचा डान्स

मुंबई : रणवीर सिंहचा घाघरा स्टाइल आता स्टाइल स्टेटमेंट बनलं आहे. मात्र आता हद्दच झाली रणवीर सिंहने आपल्या 'सिंबा'च्या प्रमोशनकरता चक्क घाघरा घातला आहे.

हा अभिनेता करणार 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक

हा अभिनेता करणार 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक

मुंबई : मराठीतील दर्जेदार सिनेमे गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडला आकर्षित करत आहेत. मग तो 'सैराट' असो किंवा 'पोस्टर बॉईज'.

शाहरूख खानच्या मुलीला लाँच करणार हा दिग्दर्शक

शाहरूख खानच्या मुलीला लाँच करणार हा दिग्दर्शक

मुंबई : शाहरूख खानने खूप अगोदरच सांगितलं आहे की, त्याच्या मुलीला सुहानाला अभिनय करायचाय. तिच्या या निर्णयामुळे किंग खान खूप खूष आहे.

न्यूली मॅरिड प्रियंका चोप्रा आणि निक जोनस देणार 2 रिसेप्शन

न्यूली मॅरिड प्रियंका चोप्रा आणि निक जोनस देणार 2 रिसेप्शन

मुंबई : 1 आणि 2 डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकलेले प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे लवकरच 2 रिसेप्शन देण्याची माहिती समोर आली आहे.

VIDEO : लेकीचं कन्यादान करताना भावूक मुकेश अंबानी

VIDEO : लेकीचं कन्यादान करताना भावूक मुकेश अंबानी

मुंबई : ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचा विवाहसोहळा मुंबईतील अँटीलियामध्ये 12 डिसेंबर रोजी संपन्न झाला.

खुशी कपूरचा नवा टॅटू, हे आहे कनेक्शन

खुशी कपूरचा नवा टॅटू, हे आहे कनेक्शन

मुंबई : खुशी कपूर सध्या आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत राहिली आहे. मात्र आता ती ट्रेंड  सेटर बनणार असल्याची चर्चा आहे. नुकताच खुशीचा नवा टॅटू चर्चेत नजरेत बसला आहे.

सिनेमासाठी काहीपण, साराने उचललं हे पाऊल

सिनेमासाठी काहीपण, साराने उचललं हे पाऊल

मुंबई : बॉलिवूडमध्ये 7 डिसेंबर रोजी आणखी एका स्टार किडने एन्ट्री घेतली.

मालिकेतील ही अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

मालिकेतील ही अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

 मुंबई : बॉलिवूडमधील एकापाठोपाठ एक लग्नानंतर आता मालिकांमधील कलाकार देखील लग्नबंधनात अडकत आहेत. 2018 हे वर्ष प्रत्येक कलाकारासाठी खास आहे.

2.0 सिनेमाची 13 दिवसांची कमाई

2.0 सिनेमाची 13 दिवसांची कमाई

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 या सिनेमाने उत्तम ओपनिंग केली. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता 2 आठवडे झाले.

हीच ती लग्नाची लाली.... म्हणत प्रियांकाने पोस्ट केला 'हा' फोटो

हीच ती लग्नाची लाली.... म्हणत प्रियांकाने पोस्ट केला 'हा' फोटो

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा पति निक जोनससोबत सध्या हनीमूनला गेली आहे. दोघांनी आपल्या या खास क्षणांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.