Dakshata Thasale

-

 #Ishaambaniwedding :  अँटीलियाही म्हणतंय, 'नववधू प्रिया मी...'

#Ishaambaniwedding : अँटीलियाही म्हणतंय, 'नववधू प्रिया मी...'

मुंबई : राजस्थानच्या उदयपुरमध्ये प्री वेडिंग सोहळा पार पडल्यानंतर आज ईशा अंबानी आणि आनंद पिरामल बुधवारी अँटीलियामध्ये सात फेरे घेणार आहेत.

जुना राग विसरून ऐश्वर्या - करिश्माचा एकत्र डान्स

जुना राग विसरून ऐश्वर्या - करिश्माचा एकत्र डान्स

मुंबई : करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या साखरपुड्यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबातील नातं जवळपास ठरलंच होतं.

Zomato वरून जेवण मागवताय? पाहा व्हिडिओ

Zomato वरून जेवण मागवताय? पाहा व्हिडिओ

मुंबई : कामाच्या गडबडीत किंवा कंटाळा आला म्हणून अनेकदा आपणं जेवण Online Order करतो. यासाठी हल्ली Zomato वरून ऑर्डर करण्याचा ट्रेंड आहे.

मुलीच्या अफेअरला महेश भट्ट यांचा हिरवा कंदील

मुलीच्या अफेअरला महेश भट्ट यांचा हिरवा कंदील

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रोमान्सच्या भरपूर चर्चा कानावर येत आहेत. अनेकदा एकत्र दिसणारे हे दोघे 'ब्रम्हास्त्र' या सिनेमात लवकरच झळकणार आहेत.

इशा अंबानीच्या प्री- वेडिंग सोहळ्याचा ऐश्वर्या- अभिषेकला फटका

इशा अंबानीच्या प्री- वेडिंग सोहळ्याचा ऐश्वर्या- अभिषेकला फटका

मुंबई : बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्या मुलीचं ईशा अंबानीचं लग्न 12 डिसेंबर रोजी आयोजित केलं आहे. प्री वेडिंग सेरेमनी राजस्थानच्या उदयपुरमध्ये आयोजित केली होती.

Anniversary Special : अनुष्काने शेअर केला हा व्हिडिओ

Anniversary Special : अनुष्काने शेअर केला हा व्हिडिओ

मुंबई : बी टाऊनमध्ये गेल्या वर्षापासून लग्नाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आणि हा उत्साह अगदी आता ईशा अंबानीच्या लग्नापर्यंत कायमच आहे.

राजकुमार राव - श्रद्धा कपूरच्या 'स्त्री'ने रचला नवा रेकॉर्ड

राजकुमार राव - श्रद्धा कपूरच्या 'स्त्री'ने रचला नवा रेकॉर्ड

मुंबई : यंदाच वर्ष अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी खास आहे. श्रद्धाच्या हॉरर कॉमेडी 'स्त्री' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.

मुंबई- पुणे- मुंबईचे सूर पुन्हा जुळले, चित्रपटाची कमाई करोडोंच्या घरात

मुंबई- पुणे- मुंबईचे सूर पुन्हा जुळले, चित्रपटाची कमाई करोडोंच्या घरात

मुंबई : दिग्दर्शक सतीश राजवाडे मुंबई - पुण्याची गोष्ट घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. शुक्रवारी 'मुंबई-पुणे-मुंबई 3' हा सिनेमा प्रदर्शित झाला.

हा मराठमोळा अभिनेता चढला बोहल्यावर

हा मराठमोळा अभिनेता चढला बोहल्यावर

मुंबई : सध्या बी टाऊनमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत.  बी टाऊनमध्ये दीपवीर पाठोपाठ प्रियंका - निकच्या लग्नाची गडबड सुरू झाली.

या गायकाने सलमान खानला विचारला पुन्हा तोच प्रश्न

या गायकाने सलमान खानला विचारला पुन्हा तोच प्रश्न

मुंबई : एक वेळ अशी होती जेव्हा कुटुंब, मित्रपरिवार आणि मीडियाला एकच प्रश्न पडला होता. तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार?