स्टेटबँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत होणार विलीनीकरण

स्टेटबँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत होणार विलीनीकरण

 भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी मजबूत होणार आहे. देशातील स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण होणार आहे.

सभेच्या जागेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद

सभेच्या जागेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद

 महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू असताना समारोपाच्या सभेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण झालाय.

भारतामुळे चीन-पाकिस्तानात या वस्तुचा खप वाढला

भारतामुळे चीन-पाकिस्तानात या वस्तुचा खप वाढला

 इस्त्रोने एकाच वेळेस १०४ उपग्रह लॉन्च केले आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

 हे सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येणार नाही -सुप्रिया सुळे

हे सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येणार नाही -सुप्रिया सुळे

 हे सरकार पैसेवाल्यांचं आहे, आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतक-याचा धुरळा होतो

पुणे-पिंपरीतही शिवसेनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

पुणे-पिंपरीतही शिवसेनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे आणि नाशिकमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.  

दिव्यातली पाणीसमस्या कोण सोडवणार याकडे लक्ष

दिव्यातली पाणीसमस्या कोण सोडवणार याकडे लक्ष

दिव्यामधली ही पाण्याची समस्या कोण सोडवणार, याची उत्सुकता आहे,. दिव्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी ब-याच महिलांना उमेदवारी दिलीय.

भाजपचा महिलांसाठीचा 'महिला जाहीरनामा'

भाजपचा महिलांसाठीचा 'महिला जाहीरनामा'

भाजपाने महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांसाठीचा 'महिला जाहीरनामा' मंगळवारी प्रकाशित केला. भाजपने जो विविध शहरांत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये महिलांविषयक आश्वासने आहेतच. मात्र अजून सखोल माहिती असावी म्हणून महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला असल्याचं महिला मोर्चा अध्यक्ष माधवी नाईक यांनी स्पष्ट केलं. 

नाशिकमध्ये एका प्रभागात २३ महिला रिंगणात

नाशिकमध्ये एका प्रभागात २३ महिला रिंगणात

महापालिका निवडणुकीत यंदा महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मात्र नाशिकमध्ये तर महिलांनी पुरूषांच्या जागांवरही हक्क सांगितलाय. सातपूर औद्योगिक वसाहतीत एका प्रभागात तर चक्क 23 महिला रिंगणात आहेत. 

तुमचं पहिलं प्रेम पुन्हा परत येणार

तुमचं पहिलं प्रेम पुन्हा परत येणार

तुमच्या पैकी ९० टक्के लोकांचा पहिला फोन नोकियाचं असेल, म्हणजे मोबाईलमधलं तुमचं पहिलं प्रेम हा नोकिया मोबाईल फोनच आहे, 

यू-ट्यूबवर सर्वात लोकप्रिय हभप इंदुरीकर महाराज

यू-ट्यूबवर सर्वात लोकप्रिय हभप इंदुरीकर महाराज

यू-ट्यूबवर सध्या हभप इंदुरीकर महाराज सर्वात लोकप्रिय होत आहेत. त्यांची किर्तन करण्याची पद्धत सर्वांपेक्षा वेगळी आहे.