पोलिसांच्या मारहाणीविरोधात आमरण उपोषण

पोलिसांच्या मारहाणीविरोधात आमरण उपोषण

दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. 

परधर्मीय मुलाशी प्रेमसंबंध खटकल्याने मुलीची हत्या

परधर्मीय मुलाशी प्रेमसंबंध खटकल्याने मुलीची हत्या

नसरीन बी अहमद असं मयत मुलीचं नाव असून आरोपीच अब्द्दुल रहीम असं नाव आहे. 

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भाडेतत्वावर जागा

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भाडेतत्वावर जागा

महापौर बंगल्याची जागा भाडेतत्वावर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. याविषयी राज्य सरकारने अध्यादेश जारी केला आहे.

यूपी : एकाच परिवारातील 10 जणांची हत्या, लहान मुलांचाही समावेश

यूपी : एकाच परिवारातील 10 जणांची हत्या, लहान मुलांचाही समावेश

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक संकटामुळे या व्यक्तीने परिवारातील मुलं आणि महिलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली आहे.

दोन पुरोहितांकडे अडीच कोटीपेक्षा जास्त मालमत्ता

दोन पुरोहितांकडे अडीच कोटीपेक्षा जास्त मालमत्ता

या नगरीतील दोन पुरोहितांवर आयकर विभागाने छापे घातले, 48 तास सुरु असलेल्या चौकशीत अडीच कोटींची बेहिशेबी रक्कम आणि काही किलो सोने आढळले. 

मोदी सरकारला विश्व हिंदू परिषदेचा घरचा आहेर

मोदी सरकारला विश्व हिंदू परिषदेचा घरचा आहेर

नागपुरात सुरू असलेल्या विहिंपच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं. 

काँग्रेस कार्यकर्त्यांची पंतप्रधानांवर अशीही टीका

काँग्रेस कार्यकर्त्यांची पंतप्रधानांवर अशीही टीका

काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी मेरा पंतप्रधान चोर है असा टॅटू गोंदवून घेतला आहे. 

कांदा, बटाटा, टॉमेटोचे दर पुन्हा घसरले

कांदा, बटाटा, टॉमेटोचे दर पुन्हा घसरले

आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय. 

भारतातील 5 शहरांचा सायकलवरून 6 किमी प्रवास

भारतातील 5 शहरांचा सायकलवरून 6 किमी प्रवास

 अकरा दिवसांतच हे अंतर पार करुन महाजन बंधू मुंबईत परतलेत. याचाच अर्थ दर दिवशी त्यांनी सरासरी 545 किलोमीटरचं अंतर सायकलवरुन पार केलं. 

तब्बल 8 तास उलटले तरीही कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प

तब्बल 8 तास उलटले तरीही कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प

तब्बल आठ तास उलटले तरीही कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प आहे. दोन तासांपासून अंबरनाथ आणि बदलापूरकडून मुंबईच्या दिशेनं एकही ट्रेन रवाना झालेली नाही. दिलासा दायक बाब ही की घसरलेल पाच डबे आता काही वेळापूर्वीच रुळांवर आणून बाजूला काढण्याचं काम सुरू झालंय.