औरंगाबादच्या घनकचरा व्यवस्थापन विकास आराखड्याला मंजुरी

औरंगाबादच्या घनकचरा व्यवस्थापन विकास आराखड्याला मंजुरी

संपूर्ण निधी केंद्र आणि राज्य सरकार उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

सुरेश भट यांच्या स्मृतीदिनानिमित्त 'स्मरण सुरेश भटांचे'

सुरेश भट यांच्या स्मृतीदिनानिमित्त 'स्मरण सुरेश भटांचे'

'स्मरण सुरेश भटांचे' या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये करण्यात आलं होतं. 

नारायण राणे यांचा शिवसेनेला असाही 'चॅलेन्ज'

नारायण राणे यांचा शिवसेनेला असाही 'चॅलेन्ज'

नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे, आणि एकाप्रकारे शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्राच्या IIMC अॅल्युमिनाईट मेळाव्यात, मुंबईत विपिन ध्यानी यांना जाहिरात क्षेत्रातला इफ्को ईमका अवॉर्ड

महाराष्ट्राच्या IIMC अॅल्युमिनाईट मेळाव्यात, मुंबईत विपिन ध्यानी यांना जाहिरात क्षेत्रातला इफ्को ईमका अवॉर्ड

आयआयएमसी अॅल्युनिनाईट असोसिएशनच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या वार्षिक मीट कनेक्शन्सचं आयोजन मुंबईतील प्रेस क्लबमध्ये करण्यात आलं.

'तहान लागली आणि त्याने इंटरनेटवर विहिरच खोदली'

'तहान लागली आणि त्याने इंटरनेटवर विहिरच खोदली'

बड्या उद्योगपतींनीच उद्योग उभारायचे, ही मक्तेदारी इंटरनेटच्या युगाने संपवून टाकली आहे.

माल्लू अॅप यामुळे घालतंय धुमाकूळ

माल्लू अॅप यामुळे घालतंय धुमाकूळ

फेसबुकवर असणारी तरूणाई याचा आनंद घेत आहे. यामुळे फेसबुकवर काही प्रमाणात युवकांचं थांबण्याचं प्रमाण वाढलं आहे. 

रजनीकांतच्या काला चित्रपटाच्या पोस्टरवर झळकलेला कुत्रा

रजनीकांतच्या काला चित्रपटाच्या पोस्टरवर झळकलेला कुत्रा

महागडे कुत्रे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असतील...पण दोन कोटी रुपयांचा कुत्रा तुम्ही कधी पाहिलाय का?

यवतमाळ पाणीप्रश्नी पालकमंत्री आणि खासदारांना घेराव

यवतमाळ पाणीप्रश्नी पालकमंत्री आणि खासदारांना घेराव

यवतमाळ शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे, महिला वर्ग आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आक्रमक होत आहे.

परीक्षाकेंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांची जत्रा

परीक्षाकेंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांची जत्रा

प्राथमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा या परीक्षाकेंद्रावर कॉपी पुरविणाऱ्यांची जत्रा बघायला मिळत आहे. 

नारायण राणे आणि अशोक चव्हाण समोरासमोर आले आणि....

नारायण राणे आणि अशोक चव्हाण समोरासमोर आले आणि....

नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांनी एकमेकांना समोरासमोर आल्यानंतर नमस्कार केला.