दृष्टीहीन महिलांच्या आयुष्यात रंग भरण्याचं काम
आतापर्यंत या संस्थेनं अनेक अंध महिलांना स्वयंपूर्ण केलं आहे.
सुप्रिया यांचं व्यवसायाचं परदेशातूनही कौतुक
लोखंडाच्या वस्तू बनवणं, फॅब्रिकेशन करणं, वेल्डींग, ग्रायडिंग करणं, ही तशी पुरूषी मक्तेदारी असलेली कामं.
हे अख्खं कुटुंब रंगलंय व्हॉ़यलिनमध्ये...
कोणतीही कला जगवायची असेल तर तिच्यासाठी तळमळ आणि कष्ट करण्याची तयारी लागते.
प्रिया प्रकाशचा आता हा नवा अवतार, पाहण्यासाठी सर्वांच्या उड्य़ा
मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिड़ीओ व्हायरल झाला होता.
मोहंमद शमीची पत्नी होती, चीअर लीडर आणि....
टीम इंडियाचा वेगवान बॉलर मोहमद शमीची बायको हसीनने शमीवर कथित आरोप.
हसीन आणि मोहंमद शमीची लव्हस्टोरी
हसीन आणि मोहंमद शमीने लव्ह मॅरेज केलं आहे, त्यांची पहिली ओळख ही २०१२ मध्ये आयपीएलच्या सामन्या दरम्यान झाली.
पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम कधी होणार
भूमीपूजन होऊन वर्ष सरत आलं तरी पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम सुरु झालेलं नाही.
बैलगाडा शर्यतीच्या बदल्यात नवीन कार्यक्रम
गावची यात्रा म्हटलं की कुस्त्यांचे जगी आखाडा आणि बैलगाडाशर्यत आणि रात्री तमाशा असे समीकरण असते.
मातीविना शेतीचा प्रयोग, तुम्ही घरीच भाजीपाला पिकवू शकता
कल्पना शक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो अगदी मातीविना शेती करू शकतो.
सर जे जे कला महाविद्यालय आयोजित 'टायपो ग्राफी डे 2018'
आयोजनात "टायपो ग्राफी डे 2018" चे आयोजन 3 दिवसा करिता करण्यात आले होते