अकोला एमआयडीसीमध्ये भीषण आग

अकोला एमआयडीसीमध्ये भीषण आग

ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. 

तरूणाकडून ६० वर्षीय शिक्षिकेची घरात हत्या

तरूणाकडून ६० वर्षीय शिक्षिकेची घरात हत्या

या घटनेमुळे एकच खळबळ उडली होती. या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय. 

डीएसकेंच्या विरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

डीएसकेंच्या विरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंतची मुदत डीएसकेंनी उच्च न्यायालयाकडून मागून घेतली होती. 

मोदींकडून प्रचारात कर्नाटक काँग्रेसवर जोरदार हल्ला

मोदींकडून प्रचारात कर्नाटक काँग्रेसवर जोरदार हल्ला

नेहमीच्या शैलीत पंतप्रधानांनी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला केला.

मी धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही-उद्धव ठाकरे

मी धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही-उद्धव ठाकरे

मी कासव व्हायला तयार आहे, पण मी धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांचा समाचार घेतला. 

महिलेकडून सोशल नेटवर्किंगमधून ४१ लाखांची फसवणूक

महिलेकडून सोशल नेटवर्किंगमधून ४१ लाखांची फसवणूक

 या आरोपी महिलेचा शोध सुरु आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१४ साली शिवसेनेशी युती का तुटली?, यावर जेटलींचा गौप्यस्फोट

२०१४ साली शिवसेनेशी युती का तुटली?, यावर जेटलींचा गौप्यस्फोट

शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो. 

तेलगू देसम पक्ष एनडीएतून बाहेर प़डणार नाही- टीडीपी

तेलगू देसम पक्ष एनडीएतून बाहेर प़डणार नाही- टीडीपी

एनडीएतून बाहेर पडणार नसल्याचे, चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पक्षाने सध्या तरी स्पष्ट केले आहे. पक्षातील नेते वाय.एस.चौधरी यांनी टीडीपीच्या बैठकीनंतर याविषही सांगितलं. यावर सविस्तर बोलताना चौधरी म्हणाले,  भाजपसोबतचे जे काही मतभेद असतील, त्यावर पुढच्या चार दिवसात तोडगा काढला जाईल.

ताजमहलाजवळ घुमणार 'जय श्रीराम', विरोधी पक्षांच्या प्रश्नाला मुस्लीम मंत्र्यांचं उत्तर

ताजमहलाजवळ घुमणार 'जय श्रीराम', विरोधी पक्षांच्या प्रश्नाला मुस्लीम मंत्र्यांचं उत्तर

यूपीत सरकार बदलल्यानंतर सत्तेत आल्याचा प्रभाव दिसून येत आहे. ताज महोत्सवावर देखील याचा प्रभाव दिसणार आहे.

 मुंबई - दादर-सीएसटी वाहतूक पूर्ववत सुरू

मुंबई - दादर-सीएसटी वाहतूक पूर्ववत सुरू

पुलाचं काम सुरू असल्याने मागील ६ तासापासून ही वाहतूक बंद होती, ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.