शस्त्रक्रिया करण्याचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध

शस्त्रक्रिया करण्याचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध

सध्या तरी डोळ्यांचे डॉक्टर मोतीबिंदू दोष घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. मात्र ती हाताने केली जाते. 

पाहा, महावितरणच्या अभियंत्याने तक्रारदाराला कसं झोडपलं

पाहा, महावितरणच्या अभियंत्याने तक्रारदाराला कसं झोडपलं

या अभियंत्याने आणि त्याच्या साथीदारांनी या तक्रारदाराला जमिनीवर लोळवून बेदम झोडपले आहे.

नाशिकच्या तरूणांचं तुकाराम मुंढेंना 'वेलकम'

नाशिकच्या तरूणांचं तुकाराम मुंढेंना 'वेलकम'

 तुकाराम मुंढे यांच्या स्वागताचा फीवर आतापासून सोशल मीडियावर दिसू लागला आहे.

रेल्वे प्रवाशांना पेपरलेस तिकीट काढणे अधिक सुलभ होणार

रेल्वे प्रवाशांना पेपरलेस तिकीट काढणे अधिक सुलभ होणार

यंत्रणेला नेटवर्कची समस्या येत असल्याने पेपरलेस मोबाईल तिकीट काढताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. 

घर घेणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

घर घेणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

परवडणा-या घरप्रकल्पांसाठी आठ टक्के जीएसटी आकारण्यात येतोय. 

विनयभंग करणाऱ्याला दीपिकाने कानशिलात लगावली

विनयभंग करणाऱ्याला दीपिकाने कानशिलात लगावली

 चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिकाला करणी शिवसेनेकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. 

मुंबईतील ३ नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी पालिकेचा पुढाकार

मुंबईतील ३ नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी पालिकेचा पुढाकार

शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात नद्यांच्या पुरुज्जीवनासाठी नवे सल्लागार नेमण्याची घोषणा करण्यात आलीय. 

सुप्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या सुधाताई करमकर कालवश

सुप्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या सुधाताई करमकर कालवश

मुंबईत राहत्या घरी सुधाताईंनी अखेरचा श्वास घेतला. 

ऐरोलीत पक्षी निरीक्षणाची फेरी बोटीने सोय

ऐरोलीत पक्षी निरीक्षणाची फेरी बोटीने सोय

   नवी मुंबईतल्या ऐरोली इथे अशाप्रकारे पक्षी निरीक्षण करण्यासाठी खास फेरी बोटीचीही सोय करण्यात आली आहे. 

माजी लष्करी अधिकाऱ्याची खासगी बंदुकीने आत्महत्या

माजी लष्करी अधिकाऱ्याची खासगी बंदुकीने आत्महत्या

रवींद्र सोनवणे असं माजी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं नाव आहे.